राजू पोवार : रयत संघटनेतर्फे निपाणी तहसिलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : डोणेवाडी येथील अनुष्का भेंडे प्रकरण, निपाणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या सोयाबीन, मका, भूईमुग, भात, ऊस व इतर कडधान्ये पिके यांचे नुकसान झाले आहे. त्याचा ताबडतोब सर्वे करून शेतकर्यांना एकरी 25 हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी, यासाठी रयत संघटनेतर्फे …
Read More »निपाणीत उद्या प्रथमच 51 हजाराची दहीहंडी
युवा नेते उत्तम पाटील यांची उपस्थिती : गडहिंग्लजचे पालकर संघ फोडणार दहीहंडी निपाणी (वार्ता) : येथील चाटे मार्केट व्यापारी मित्र मंडळातर्फे 36 व्या वर्षी बुधवारी (ता.24) सायंकाळी 5 वाजता चाटे मार्केटमध्ये प्रथमच हजाराची दहीहंडी होणार आहे. बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गडहिंग्लज येथील नेताजी पालकर …
Read More »मत्तिवडे कुस्ती मैदानात इचलकरंजीच्या श्रीमंत भोसलेची बाजी
श्रावणानिमित्त आयोजन : हजारो कुस्ती शौकिनांची उपस्थिती कोगनोळी : श्रावण महिन्याच्या निमित्ताने जय हनुमान तालीम मंडळ व समस्त ग्रामस्थ मत्तिवडे तालुका निपाणी येथे आयोजित कुस्ती मैदानात प्रदीप ठाकूर सोलापूर व श्रीमंत भोसले इचलकरंजी यांच्यात झालेल्या कुस्तीत श्रीमंत भोसले यांनी बाजी मारून रोख रक्कम व ढाल पटकावली. ग्रामपंचायत सदस्य राजेश …
Read More »निपाणीतील दोन दुकाने आगीच्या भक्षस्थानी
सहा लाखाचे नुकसान : शॉर्टसर्किटने आग लागल्याचा संशय निपाणी (विनायक पाटील) : येथील भाग्यश्री वाईन शेजारी असलेल्या एंटरप्राइजेस आणि एसआरएस सलून दोन दुकानांना सोमवारी (ता.22) मध्यरात्री बाराच्या सुमारास आग लागून दोन्ही दुकानातील सर्वच साहित्य बेचिराख झाले आहे. या घटनेत दोन्ही दुकानांचे सुमारे सहा लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशामक …
Read More »सलग 21 वर्षे नामजप सोहळ्याबद्दल महादेव मंदिरतर्फे चंद्रकुडे दाम्पत्यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्ली मधील पुरातन महादेव मंदिरात दिवंगत शिवपुत्रप्पा कोठीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावण महिन्यात सलग 21 वर्षे जपनाम कार्यक्रम सेवा सुरू आहे. त्याबद्दल महादेव मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटीतर्फे सदानंद चंद्रकुडे व मंगल चंद्रकुडे दाम्पत्य, महालिंग काठीवाले, रुमा कोठीवाले दाम्पत्यांचा समाधी मठामधील मठाधीश प्राणलींग स्वामी यांच्या हस्ते …
Read More »नगरसेवकाने स्वखर्चाने बसवले पथदीप
शौकत मणियार यांचा उपक्रम : नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे घेतला निर्णय निपाणी (वार्ता) : शहराबाहेरील वॉर्ड नंबर 19 मधील संभाजीनगर परिसरात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या परिसरात मूलभूत सुविधा देण्याची मागणी नगरसेवक शौकत मणियार यांनी नगरपालिका प्रशासनाकडे बर्याचदा केली होती. शिवाय संभाजी महाराज बर्याच ठिकाणी पथदीप नसल्याने रात्रीच्या …
Read More »रस्त्यावरच्या कचर्यासाठी नगरसेविका रस्त्यावर
पठाडे दाम्पत्यांनी केली जनजागृती : कचरा घंटागाडीला देण्याचे आवाहन निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरातील कचरा उठाव करण्यासाठी नगरपालिकेतर्फे घंटागाड्या उपलब्ध केल्या आहेत. तरीही काही वेळा घंटा गाड्या कचरा उचलण्यासाठी येत नसल्याने अथवा उशिरा आल्याने वार्ड क्रमांक 13 मधील नागरिक रस्त्यावरच कचरा टाकत होते. परिणामी दुर्गंधीचा सामना नागरिकांनाच करावा …
Read More »तालुका, जिल्हा पंचायत अस्तित्वअभावी गैरसोय
राजेंद्र वडर : अनेक कामावर परिणाम निपाणी (वार्ता) : गेल्या सव्वा वर्षांपासून तालुका आणि जिल्हा पंचायत अस्तित्वात नसल्याने जिल्हा पंचायत अधिकार्यांवर अंकुश ठेवण्यासाठी कोणी नाही. त्यामुळे नागरिकांचे कोणतेही काम होत नसल्याने निवडणुकीबाबत ताबडतोब निर्णय घेण्याची मागणी माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर यांनी केली आहे. वडर म्हणाले, ग्राम पंचायत, …
Read More »शाळांमध्ये बालगोविंदांने फोडली दहीहंडी!
राधा कृष्णाच्या वेशभूषांनी शाळा गजबजल्या : विविध कार्यक्रमांचे आयोजन निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागात शनिवारी विविध तरुण मंडळ आणि शाळांमध्ये गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त दहीहंडीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालगोपाळांनी दहीहंडी फोडून जल्लोष साजरा केला तर राधा कृष्णाच्या वेशभूषांनी शाळांचा परिसर गजबजून गेला होता. …
Read More »निपाणीत २८ रोजी माऊली अश्वाचा गोल, उभा रिंगण सोहळा
निपाणी (वार्ता) : विठू माऊली व श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांच्या आशीर्वादाने निपाणीत प्रथमच श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या अश्वाचे गोल व उभे रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रिंगण सोहळा रविवारी (ता. २८) दुपारी म्युनिसिपल हायस्कूल मैदानावर होणार आहे. याचा लाभ निपाणीसह परिसरातील वारकरी भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्रीमंत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta