पत्रिकेवरील विषयांना मंजुरी: चर्चेसाठी वेळ न दिल्याचा विरोधकांचा आरोप निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेची सभा सात महिन्यानंतर शुक्रवारी (ता.१२) सकाळी पार पडली. यावेळी मागील सभेच्या प्रोसिडिंगला मंजुरी देण्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यावरून सभेत गोंधळ उडाला. त्यानंतर सत्ताधारी गटाने सर्व विषय मंजूर म्हणत केवळ अर्धा तासात सभा गुंडाळली. तर विषय …
Read More »सौंदलगा हायस्कूलमध्ये सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त स्नेह मेळावा संपन्न
सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात झाला. या वर्षाचे नियोजन करण्यासाठीच हा मेळावा आयोजित केला होता. सर्वप्रथम सहाय्यक शिक्षक श्री. एस. व्ही. यादव यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून उपस्थित सर्वांचे स्वागत केले. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. जे. एस. वाडकर …
Read More »कोगनोळी येथे पावसामुळे घरांची पडझड
कोगनोळी : सलग आठ दिवस सुरू असलेल्या पावसामुळे अनेक घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून या घरांचा सर्व्हे होऊन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे. येथील अर्चना उत्तम कागले, आप्पासाहेब लगम्माना भोजे, सागर शिवाजी पंढरे यांच्यासह अन्य ग्रामस्थांची घरे या पावसामध्ये पडले आहेत. यामुळे अनेकांचे …
Read More »मास्टर ऑफ सर्जन प्रसुती व स्त्री रोग तज्ञ पदवीने डाॅ. ऋचा चिकोडे सन्मानित
सीमाभागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी ही राखीव जागा ठेवणेची सीमावासीयाची मागणी निपाणी : महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक यांनी घेतलेल्या वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षेत सीमाभागातील निपाणी नगरीची सुकन्या डॉ. ऋचा राजन चिकोडे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन M.S. (Obst and Gynae) मास्टर ऑफ सर्जन प्रसुती व स्त्री रोग तज्ञ ही पदवी …
Read More »निपाणी शहर आणि परिसरात रक्षाबंधन साजरा
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात गुरुवारी बहीण भावाचे अतूट नाते सांगणारा रक्षाबंधन सण उत्साहात साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.10) दिवसभर येथील बाजारपेठेत राख्या खरेदीसाठी महिला व युवतींची गर्दी झाली होती. गुरुवारी (ता.11) सकाळी शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील युवती व महिलांनी आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधून …
Read More »निपाणीत ’आरटीओ’ची धडक कारवाई
वाहनधारकांनी घेतली धडकी : विविध कागदपत्रांची तपासणी निपाणी (वार्ता) : चिकोडी येथील प्रादेशिक वाहतूक खात्याच्या अधिकार्यांनी शहरात अचानकपणे गुरुवारी (ता. 11) सकाळपासून सर्वच चार चाकी वाहनांची तपासणी सुरू केली होती. त्यामुळे आठवडी बाजारा दिवशी झालेल्या या कारवाईमुळे वाहनधारकांमध्ये धडकी भरली होती. अधिकार्यांनी विविध कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर कागदपत्रे नसलेला व …
Read More »रोपांना राखी बांधून अनोखा केला अनोखा रक्षाबंधन!
चाऊस भगिनींचा उपक्रम : कुटुंबातच पर्यावरणाचा वसा निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात गुरुवारी विविध उपक्रमांनी रक्षाबंधन सोहळा साजरा झाला त्यानिमित्त प्रत्येक कुटुंबातील महिला व युतीने आपल्या भाऊरायाला राखी बांधून आपल्या रक्षणाची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. पण निपाणी येथील चाऊस कुटुंबियातील फिदा आणि सबा चाऊस भगिनींनी रोपांना राखी बांधून अनोख्या …
Read More »कृष्णा, उपनद्यांच्या पातळीत 3 फुटांनी वाढ
बेळगाव : महाराष्ट्रातील कोकण भागात पावसाचे थैमान सुरूच असून या पार्श्वभूमीवर चिक्कोडी, निपाणी तालुक्यातील कृष्णा नदीसह वेदगंगा आणि दूधगंगा या उपनद्यांची पाणीपातळी 3 फुटांनी वाढली असून, पाणी शेतजमिनीत पिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. आज पाण्याची पातळी पुन्हा 3 फुटांवर गेली आहे. पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीच्या काठावर. तसेच …
Read More »हमीभाव ठरविण्यासाठी शेतकर्यांची एकजूट हवी : राजू पोवार
ढोणेवाडीत रयत संघटनेच्या शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : शेतकर्यांना कोणीच वाली नसल्याने शेतकरी भरडला जात आहे. त्यांच्यावर नेहमीच अन्याय अत्याचार केला जात आहे. त्यासाठी शेतकरी संघटीत होणे गरजेचे आहे. शेतकरी संघटीत नसल्याने पीकाना हमीभाव दलाला ठरवितो. त्यामुळे आर्थिक कचाट्यात सापडत आहे. शेतकरी व सामान्य नागरिकांना न्याय व हक्क मिळवून …
Read More »सुवर्ण महोत्सवी गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
सुनील पाटील : 11 फुट नारळाची गणेश मूर्ती निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्लीतील श्रीगणेश मंडळातर्फे गेल्या वर्षापासून 50 गणेश उत्सव विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. यंदा या उत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. नारळाची 11 फुटी गणेश मूर्तीसह विविध उपक्रम हाती घेतल्याची माहिती गणेश मंडळाचे अध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष सुनील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta