कोगनोळी : येथील महाविद्यालयीन विद्यार्थीनी व ग्रामस्थांच्या वतीने कागल बस स्थानकातील प्रमुख आर. एस. ढेरे यांना कागल, सुळकुड कोगनोळी मार्गे महाराष्ट्र महामंडळाची बस सेवा सुरू करण्याबाबत निवेदन दिले. कोगनोळीसह येथील कुंबळकट्टी, नाईक मळा, हालसिद्धनाथ नगर, पिर माळ येथील सुमारे 300 पेक्षा अधिक विद्यार्थी माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी कागल व …
Read More »म्युनिसिपल हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्य वितरण
माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम : नगराध्यक्षांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना सन १९८२-८३ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्याकडून शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका आर. ए. चव्हाण तर प्रमुख पाहूणे म्हणून नगराध्यक्ष जयवंत भाटले होते. या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी सरस्वती पाटील, आनंद पाटील, विठ्ठल शिंत्रे, अजित तोडकर, राजाराम …
Read More »क्रांतिकारकांचे विस्मरण होऊ देऊ नका
प्रा.डॉ. अच्युत माने: दिग्विजय युथ क्लबतर्फे क्रांती दिन निपाणी (वार्ता) : स्वातंत्र्यपूर्व चळवळीमध्ये क्रांती दिनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक क्रांतिकारकांनी ही चळवळ उभी केल्याने सत्ता संपत्ती असलेल्या इंग्रजांना देश सोडून जावे लागले. या चळवळीमध्ये अनेक जणांनी आपले हौतात्म दिले आहे. त्यांच्यामुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे अशा क्रांतिकारकांची विस्मरण …
Read More »जवाहर तलाव ‘ओव्हर फ्लो!
वर्षभर पाण्याची मिटली चिंता : पालिकेने सोडला सुटकेचा विश्वास निपाणी (वार्ता) : निपाणी शहराची जीवनदाहिनी म्हणून ओळखला जाणारा जवाहर तलाव गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुर्ण क्षमतेने भरला आहे. सोमवारी (ता.८) रात्री तलावाची ४६ फुट ६ इंच पाणी पातळी झाली आहे. सांडव्यावर बरगे घातल्याने पाणी पातळीत वाढ झाली …
Read More »‘महात्मा बसवेश्वर सौहार्द’च्या कुन्नूर शाखेचा बारावा वर्धापन दिन
निपाणी (वार्ता) : येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेच्या कुन्नूर येथील शाखेचा बारावा वर्धापन दिन साजरा झाला. प्रारंभीमहात्मा बसेश्वर प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन झाले. शाखासंचालक राजाराम पाटील यांनी स्वागत केले. शाखेचे व्यवस्थापक संजय जाधव यांनी, शाखेकडे 4 कोटी 15 लाख ठेवी, 3 कोटी 70 लाख कर्ज, 12 लाख 19 …
Read More »सौंदलगा हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश
सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कुरली येथे झालेल्या विभागीय पातळीवरील विविध क्रीडा स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत अनेक विभागांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवून विद्यालयाची क्रीडा परंपरा जोपासलेली आहे. या विद्यालयाने प्रत्येक वर्षी खेळामध्ये विविध ठिकाणी उत्तुंग कामगिरी केलेली आहे. विद्यार्थिनींच्या खेळामध्ये …
Read More »सौंदलगा येथील कै. नागोजी मेस्त्री यांचे स्मरणार्थ दूध व बिस्किटे वाटप
सौंदलगा : येथील मंडल पंचायतीचे माजी सदस्य व ग्रामपंचायत नामवंत कॉन्ट्रॅक्टर, काल कथित कै. नागोजी संतराम मेस्त्री यांचे २ जुलै २०२२ रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ नागपंचमी निमित्त, बसव पंचमी म्हणून या दिवशी दिनकर मेस्त्री, विक्रम मेस्त्री, कुमार मेस्त्री यांनी रचनावादी बालक-पालक स्कूलमध्ये पहिली ते चौथी पर्यंत विद्यार्थ्यांना …
Read More »दूधगंगा नदीचे पाणी पुन्हा पात्राबरोबर
कोगनोळी : कोगनोळी येथून राष्ट्रीय महामार्ग जवळ असणार्या दूधगंगा नदीचे पाणी पात्राबरोबर आले आहे. शनिवार तारीख 6 व रविवार तारीख 7 रोजी पडलेल्या जोरदार पावसामुळे दूधगंगा नदीपात्रात पाण्याची वाढ झाली आहे. दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोगनोळी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, करनूर, वंदूर आदी गावच्या लोकांना पुराचा धोका वाढला …
Read More »नूतन तहसीलदार प्रवीण कारंडे यांचा रयत संघटनेतर्फे सत्कार
निपाणी (वार्ता) : येथील तहसीलदार कार्यालयात नूतन तहसीलदार म्हणून प्रवीण कारंडे यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे अध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी रमेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राजू पोवार यांनी, निपाणी शहर आणि ग्रामीण भागातील शेतकर्यांच्या विविध समस्या सोडवण्याचे …
Read More »एस. एस. ढवणे (सर) यांचा वाढदिवस शैक्षणिक साहित्याचे वाटप करून साजरा
सौंदलगा : येथील पीएलडी बँकेचे अध्यक्ष, निपाणी एस. एस. ढवणे (सर) यांचा 64 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध 30 रोपे सौंदलगा येथील राष्ट्रीय महामार्ग शेजारी असलेल्या सरकारी जागेमध्ये लावण्यात आली. तसेच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये, प्राथमिक सरकारी मराठी मुलांच्या व मुलींच्या शाळेमध्ये फळे वाटप करण्यात आली. त्याचबरोबर क्रांतिवीर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta