कोगनोळी : येथील ग्राम पंचायत अध्यक्षा आक्काताई खोत यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा चिक्कोडी प्रांताधिकारी संतोष कामगौडा यांच्याकडे सोमवार तारीख 21 रोजी दिला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य छाया पाटील, सदस्या राजेश्री डांगरे, ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळी, संजय पाटील आप्पासाहेब खोत आदी उपस्थित होते. कोगनोळी ग्रामपंचायतीला जनरल महिला अध्यक्षपदासाठी आरक्षण आले होते. …
Read More »सौंदलगा येथे शिवजयंती उत्साहात साजरी
सौंदलगा : सौंदलगा येथील श्री नृसिंह गणेश उत्सव मंडळ येथे शनिवारी (ता.१९) सायंकाळी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी झाली. सौंदलगा येथील परिसरात एक वेगळीच चाहुल असते ती म्हणजे मोटार सायकल तसेच मोठ्या वाहनाना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले भगवे ध्वज लावण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तोंडावर आली असताना येथील बालचमू …
Read More »देशाच्या प्रगतीस शेतकऱ्यांचे योगदान मोलाचे
डॉ. आनंद पाटील : कुर्लीत शेतकरी गौरव पुरस्कार वितरण निपाणी (वार्ता) : भारत देश हा एक कृषी प्रधान देश आहे. विविध प्रकारची पिके घेण्यामध्ये खऱ्या अर्थाने शेतकयांची भूमिका महत्वाची आहे. रात्रंदिवस काबाड कष्ट करून या शेतकऱ्यांनी देशाच्या प्रगती मध्ये हातभार लावला आहे. त्यामुळे प्रत्येक बळीराजाचा सन्मान करणे गरजेचे आहे, असे …
Read More »शिरगुप्पीच्या ‘वैष्णवी’ला मिळाला एमबीबीएस प्रवेश!
‘बिरेश्वर’ शाखेतर्फे सत्कार : सर्जन होण्याची इच्छा निपाणी (वार्ता) : बालवयापासून ते अगदी एमबीबीएस प्रवेश घेईपर्यंत एक अभ्यास पूर्ण व्यक्तिमत्व असलेल्या शिरगुप्पी (ता. निपाणी) येथील वैष्णवी संभाजी चव्हाण हिला एमबीबीएस साठी सरकारी कोट्यातून प्रवेश मिळाल्याने शिरगुप्पी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यानिमित्त एकसंबा येथील बिरेश्वर संस्थेच्या शिरगुप्पी शाखेतर्फे …
Read More »शिवरायांच्या विचारांच्या जागरसाठी दुर्गराज रायगड मोहिम
आकाश माने : दोन दिवसात विविध उपक्रम निपाणी (वार्ता) : कोणत्याही जाती धर्मात न अडकता एकसंघ होऊन निपाणी शहरात सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी तसेच जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा अखंड जागर व्हावा, यासाठी मावळा ग्रुपची सुरुवात केली. छत्रपती शिवरायांचे विचार आजच्या युवा पिढीला समजावेत या उद्देशाने संघटनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने शनिवारी …
Read More »शिवाजी महाराजांचे कायदे सर्वांना प्रेरणादायी
डॉ. भारत पाटील : कुर्ली हायस्कूलमध्ये व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ लढाया करून स्वराज्याची निर्मिती केली इतकेच नाही तर त्यांनी अनेक समाजोपयोगी निर्णय घेतले. त्यांनी महिलांना सन्मान दिला. त्यांनी धर्म-जातीभेद कधीही केला नाही. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले. शेकडो किल्ले त्यांनी जिंकले. आपल्या रयतेचे …
Read More »प्रत्येकानी शिवरायांचा आदर्श जोपासावा
मंत्री शशिकला जोल्ले : शिवजयंती उत्साहात साजरी निपाणी (वार्ता) : शहरात शनिवारी विविध ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त मध्यवर्ती छत्रपती शिवाजी चौकातील पुतळ्यास मंत्री शशिकला जोल्ले यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. सर्व जाती धर्मातील नागरिकांना त्यांनी आपल्या काळात समान वागणूक …
Read More »जीवन विम्याने सावरले निपाणीतील कुटुंब!
एलआयसीने दिला अपघाती अपंगत्वाचा लाभ : चिक्कोडी विभागातील पहिलीच घटना निपाणी (वार्ता) : चिक्कोडी-निपाणी एलआयसी ऑफ इंडियाचे निपाणी येथील बेळगाव नाका माळी कॉम्प्लेक्समधील एलआयसी कार्यालयाचे प्रतिनिधी आनंद संकपाळ यांचे ग्राहक एन. पी. चव्हाण यांचा मोठा अपघात झाला होता. त्यामुळे त्यांचे शारीरिक मोठे नुकसान झाले होते. अपघातानंतर चार-पाच महिने चव्हाण हे …
Read More »सौंदलगा येथील सरकारी शाळेमध्ये क्रिडा स्पर्धा संपन्न
सौंदलगा : निरोगी शरीर आणि मन निर्माण होण्यासाठी खेळ फार महत्त्वाचे असे प्रतिपादन एसडीएमसी अध्यक्ष अजित कांबळे यांनी २०२१-२२ या सालातील शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धाचे उद्धघाटन करून केले. क्रीडा स्पर्धा येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळेमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. बौद्धिक विकासाबरोबरच मानसिक आणि शारीरिक विकास फार महत्त्वाचा असल्यामुळे …
Read More »वीरशैव महासभा हुक्केरी युवा घटक उपाध्यक्षपदी रोहन नेसरी, सचिवपदी बबलू मुडशी
संकेश्वर (प्रतिनिधी) : अखिल भारत वीरशैव महासभा हुक्केरी तालुका युवा घटक उपाध्यक्षपदी नगरसेवक अमृतराज उर्फ रोहन एस. नेसरी, कार्यदर्शी (सचिव) म्हणून युवानेते शंकर ऊर्फ बबलू एस. मुडशी यांची निवड करण्यात आली आहे. विजेयेंद्र येडियुरप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगांव जिल्हा अध्यक्ष चेतन अंगडी यांनी अखिल भारत वीरशैव महासभेचा विस्तार आता तालुका पातळीवर …
Read More »