सौंदलगा : सौंदलगा परिसरात महाशिवरात्रीच्या निमित्त महादेव मंदिरात भाविक भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी. सकाळपासून हर हर महादेव, ओम नमः शिवाय च्या जयघोषात भावीक, भक्तांनी शिवमंदिरात दर्शनाचा लाभ घेतला. येथील महादेव मंदिरात सकाळी डॉ. सुहास कुलकर्णी, अश्विन कुलकर्णी यांच्या हस्ते विधिवत अभिषेक करून पूजा करण्यात आली. या अभिषेकाचे पौरोहित्य शशिकांत …
Read More »सौंदलगा येथे शिवजयंती उत्साहात साजरी!
सौंदलगा : सौंदलगा येथे परंपरेनुसार मध्यवर्ती भगवा झेंडा चौक व ग्रामपंचायत येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. येथील मध्यवर्ती भगवा झेंडा चौक येथे झांज पथकाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात ग्रामपंचायत अध्यक्ष दादू कोगनोळे माजी ग्रामपंचायत सदस्य संजय कोळी, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कांबळे व मनोहर शेवाळे, हरी इनामदार यांच्या हस्ते …
Read More »निपाणी सायकल शर्यतीत कोल्हापूरचा प्रतीक पाटील प्रथम
विजापूरचा तेरदाळ द्वितीय: महाशिवरात्रीनिमित्त आयोजन निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्ली मधील महादेव मंदिर देवस्थान ट्रस्ट तर्फे महाशिवरात्री उत्सव सुरू आहे. रविवारी (ता.१९) सकाळी आयोजित १४ किलोमीटर अंतराच्या सायकल शर्यतीत कोल्हापूरच्या प्रतीक पाटील यांने वरील अंतर १९ मिनिटे ३७ सेकंदामध्ये पूर्ण करून प्रथम क्रमांकाचे २१ घराचे बक्षीस मिळविले. स्पर्धेत …
Read More »बोरगाव सिद्धेश्वर मंदिर मठाधिपती अण्णा महाराज यांचे निधन
शहरात विविध मार्गावरून अंत्ययात्रा निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री सिद्धेश्वर मंदिराचे मठाधिपती, अध्यात्मिकसह चिंतनशील व्यक्तिमत्व अण्णासाहेब सत्यगोंडा पाटील उर्फ अण्णा महाराज यांचे शुक्रवारी (ता.१७) निधन झाले. शनिवारी (ता.१८) महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर शहर आणि परिसरातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. …
Read More »कित्तूर राणी चन्नम्मा सैनिक स्कूलसाठी निपाणीच्या विद्यार्थिनींची अभिनंदनीय निवड
निपाणी : नुकत्याच पार पडलेल्या कित्तूर राणी चन्नम्मा सैनिक स्कूल कित्तूर, येथे इयत्ता सहावीच्या वर्गासाठी प्रवेश निवड चाचणी प्रक्रियेमध्ये, सरस्वती नवोदय प्रशिक्षण केंद्र निपाणीच्या विद्यार्थिनी कु. सुप्रना प्रकाश कांबळे, कु. नंदिनी नारायण जाधव, कु. आलिशा इरफान नदाफ या तीन विद्यार्थिनींनी भरघोस असे उत्तुंग यश संपादन करून, त्यांची अभिनंदनीय निवड …
Read More »कोगनोळी दूधगंगा नदीत अज्ञाताचा मृतदेह
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या दूधगंगा नदीच्या पुलानजीक अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याची घटना शुक्रवार तारीख 17 रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील दूधगंगा नदी पात्रात मृतदेह तरंगत असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. शेतकऱ्यांनी ताबडतोब कोगनोळी पोलिसांशी संपर्क साधून मृतदेहा बद्दल माहिती …
Read More »निपाणी ‘अरिहंत चषक’ रिच फार्मसकडे
काला पत्थर संघ उपविजेता : उत्तम पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूह व टॉप स्टार क्रिकेट क्लबतर्फे येथील मुन्सिपल हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित अरिहंत चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामना रोमहर्षक होऊन रिच फार्मस संघाने अरिहंत चषकावर आपले नाव कोरले. तर काला पत्थर संघाच्या …
Read More »हंचिनाळ येथे ऊस व्यवस्थापनाचे मार्गदर्शन
हंचिनाळ : श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना लिमिटेड निपाणी यांच्यामार्फत येथे ऊस विकास चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी ऊस विकास अधिकारी विश्वजीत पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आडी हंचिनाळ ग्रामपंचायतचे चेअरमन बबन हवालदार हे होते. प्रारंभी ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य एम. वाय. हवालदार यांनी स्वागत …
Read More »सुमंगलम-पंचमहाभूत लोकोत्सव समाजाला दिशा देईल
अदृश्य काड सिद्धेश्वर स्वामी :सिद्धगिरी मठ येथे होणार भाविकांची गर्दी निपाणी (वार्ता) : कणेरी येथील सिद्धगिरी मठाला १३५० वर्षाहून अधिक परंपरा लाभली आहे. येथे जगाला दिशा देणारा ‘सुमंगलम पंच महाभूत लोकोत्सव २० फेब्रुवारी २०२३ ते २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत होणार असून त्याची तयारी अंतिम टप्यात आल्याची माहिती सिद्धगिरी …
Read More »एनसीसीमुळे जीवनाचा पाया भक्कम
कर्नल संजीव सरनाईक : छात्रसेना व्हाईट आर्मीचा पारितोषिक समारंभ निपाणी (वार्ता) : देशसेवेचे स्वप्न पाहत असताना खडतर परिश्रम आणि उच्च प्रतीच्या त्यागाची तयारी आपण ठेवली पाहिजे. मगच आपण उच्च पदापर्यंत पोहोचू शकतो. त्यासाठी एनसीसी मध्ये पाया भक्कम केला जातो. शिस्त लावल्याने आपण देशसेवेच्या कार्यात स्वतःला झोकून देऊ शकतो. यामध्ये देवचंद …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta