कोगनोळी : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यावतीने शुक्रवार तारीख १ च्या मध्यरात्रीपासून टोल दर वाढवण्यात आल्याने वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सध्या पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाली असून टोल दरवाढीचा वाहनधारकांना मोठा भुर्दंड बसत असल्याचे दिसून येत आहे. कोगनोळी तालुका निपाणी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या टोलनाक्यावर येणाऱ्या …
Read More »शेतकर्याच्या न्याय हक्कासाठी रयत संघटना सदैव तत्पर
राजू पोवार : दत्तवाडी येथे शाखा उद्घाटन कोगनोळी : आज बाजारपेठेमध्ये सर्व वस्तूचे दर निश्चित आहेत. पण शेतकर्याच्या शेतातून निघणार्या शेतीमालाचा दर निश्चित नाहीत. शेतकर्याची सर्व स्तरातून अडवणूक होत आहे. शेतकरी जर सुजलाम सुफलाम व्हायचा असेल तर शेतकर्यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. एकत्र येऊन काम केल्याशिवाय शेती मालाला …
Read More »शिक्षक महादेव कोरव आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
कोगनोळी : येथील प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेचे क्रीडाशिक्षक महादेव कोरव यांना नॅशनल रुलर डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव व हेल्थ नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले. हा पुरस्कार सोहळा चिक्कोडी येथे माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, ब्रिगेडियर इंडियन आर्मी मुंबई …
Read More »आंबेडकरी विचारांचा सन्मान करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा डॉ. आंबेडकर मंचच्या वतीनेतर्फे सत्कार
निपाणी (वार्ता) : गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीच्या काळामुळे संपूर्ण देशामध्ये महामानव डॉ. आंबेडकरांची जयंती न झाल्यामुळे त्यांच्या संपूर्ण अनुयायांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली होती. परंतु यावर्षी जयंतीसाठी योग्य वातावरण असल्यामुळे व आंबेडकरी विचार गतिमान व्हावी, या उद्देशाने त्यांची प्रेरणा व विचार आत्मसात करण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील सर्व ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची …
Read More »मंत्री, खासदारांच्या दारात ठिय्या आंदोलन करणार
राजू पोवार : तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य राज्य रयत संघटना कोणतेही जात, धर्म, पंत, पक्ष न पाहता, केवळ शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी संघटना आहे. शेतकऱ्यांच्या समस्यचे निवारण करण्यासाठी संघटना प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी व सन्माननीय माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना भेटून शेतकऱ्यांच्या समस्याची जाणीव करून निवेदने …
Read More »सुळगाव ग्रामस्थांच्याकडून अध्यक्ष-उपाध्यक्ष यांचा सत्कार
कोगनोळी : आप्पाचीवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी शालन चव्हाण व उपाध्यक्षपदी आनंदा कवाळे यांची निवड झाल्याबद्दल सुळगाव तालुका निपाणी येथील ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते गौतम पोवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आप्पाचीवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष शालन चव्हाण व उपाध्यक्ष आनंदा कवाळे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता …
Read More »‘अंकुरम्’ 6 रोजी उद्घाटन रोजी स्कूलच्या स्वइमारतीचे उद्घाटन
परमात्मराज महाराजांची उपस्थिती : सेक्रेटरी अमर चौगुले यांची माहिती निपाणी(वार्ता) : येथील कला निकेतन एज्युकेशन सोसायटीने अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलसाठी कोडणी रोड येथे स्वइमारत बांधली आहे. या स्कूलचे उद्घाटन 6 एप्रिल रोजी राजीव जी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सातारा येथील इंद्रजीत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी …
Read More »अंबिका तलावाचे रक्षक बनले उत्तम पाटील गटाचे कार्यकर्ते
कोगनोळी : येथील गांवाच्या मध्यभागी असलेल्या अंबिका तलावाची मोठी दुरवस्था निर्माण झाली होती. या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले होते. अंबिका देवी, राम मंदिर, हनुमान मंदिर, कालिका देवस्थान येणार्या भावी का सह तलावा लागत असणार्या ग्रामस्थ व व्यापार्यांना या तलावाच्या दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. संबंधित तलावाची दुरावस्था …
Read More »कोगनोळी दहावी केंद्र परिक्षेसाठी 243 विद्यार्थी
कोगनोळी केंद्रात परिक्षा सुरु : नियमाचे पालन कोगनोळी : येथील वीरकुमार पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोगनोळी हायस्कूलमध्ये दहावी परिक्षा सुरळीत सुरु झाली. सकाळी 9 वाजता विद्यार्थ्यांना तपासून व सॅनिटायझरने हात स्वच्छ करुन सोडले. या परिक्षा केंद्रावर कोगनोळी, सुळगांव, मत्तिवडे, हंचिनाळ, आप्पाचीवाडी येथील 243 विद्यार्थी यामध्ये 114 मुले तर 129 …
Read More »कोगनोळी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मेस काट्यांची विक्री
कोगनोळी : हिंदूंच्या सणा पैकी प्रमुख मानल्या जाणार्या गुढीपाडव्याच्या सणाची लगबग सर्वत्र दिसून येत आहे. कोगनोळी तालुका निपाणी येथे शनिवार तारीख 2 रोजी असणार्या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर येथील अंबिका मंदिराजवळ मेसकाट्यांची विक्री मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. चालू वर्षी कोरोना संसर्ग कमी झाला असल्याने व शासनाने सणसमारंभ वरील बंदी उठवल्याने सण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta