निपाणी (वार्ता) : चिक्कोडी लोकसभेचे खासदार अण्णासाहेब जोले यांनी आज बोरगांव येथे भेट देऊन नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. येथील बिरेश्वर कार्यालय येथे या जनसंपर्क कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बिरेश्वर संचालक आर. एस. पचंडी यांनी स्वागत केले. बोरगांव येथील अनेक दीन दलीत, कष्टकरी, अनेक सुविधा पासून वंचित असणारे …
Read More »बोरगावच्या जय गणेश मल्टिपर्पजला 10 लाखाचा नफा
अध्यक्ष अभयकुमार मगदूम : 13 वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री जय गणेश मल्टिपर्पज को-ऑप. क्रेडिट सोसायटीस अहवाल सालात 10 लाख 2 हजार 680 रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अभयकुमार मगदूम यांनी दिली. संस्थेच्या 13 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवाल …
Read More »महाराष्ट्र एकीकरण समितीवतीने शालेय साहित्य वाटप
कोगनोळी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी भाग यांच्यावतीने गजबरवाडी, भिवशी तालुका निपाणी येथील प्राथमिक मराठी शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप केले. गजबरवाडी शाळेमध्ये यावेळी मराठी शाळेत विध्यार्थी संख्या घटत का चालली याबद्दल युवा समितीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त केले. मराठी भाषा किती महत्वाची आहे हे स्पष्ट शब्दात सांगण्याचा …
Read More »जनावरांच्या लंपीबाबत शेतकर्यांनी घाबरू नये : युवा नेते उत्तम पाटील
अरिहंत दूध संस्थेतर्फे मोफत लसीकरण निपाणी (वार्ता) : गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये जनावरांना लंपी आजार जडला आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक सीमाभागात त्याचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी आपण दूध संस्थेतर्फे बोरगाव आणि परिसरातील सर्वच जनावरांना मोफत लसीकरण सुरू …
Read More »ब्रह्मनाथ सौहार्दला 1.81 कोटीचा नफा
अध्यक्ष बाहुबली हरदी : 33 वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : सभासद, ठेवीदार, ग्राहकांना सर्व अत्याधुनिक सुविधा पुरविल्या आहेत. संस्थेच्या सर्व शाखा सर्वांच्या सहकार्याने प्रगतीपथावर वाटचाल करीत आहेत. चिकोडी येथे नुतन शाखा स्थापन करण्यात येत आहे. संस्थेला अहवाल सालात 1,81,40,138 रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. तर, सभासदांना सर्वाधिक 25% …
Read More »नवरात्रोत्सव म्हणजे असत्यावर सत्याचा विजय
रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला : निपाणीत मंडप शुभारंभ निपाणी(वार्ता) : नवरात्रोत्सव हा अतिशय प्राचीन सण असून याला भारतात अनन्य साधारण महत्व आहे. नवरात्रोत्सव म्हणजे असत्यावर सत्याचा झालेल्या विजयाचे प्रतीक आहे. हा नवरात्रोत्सवात तुम्हा सर्वांवर दुर्गा मातेची कृपादृष्टी राहावी, हीच प्रार्थना असल्याचे मत रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांनी व्यक्त केले. येथील …
Read More »पद्माकर पाटील, शशिकांत चौगुले यांचा सत्कार
कोगनोळी : येथील रहिवासी पद्माकर पाटील उर्फ संजू आक्कोळे, शशिकांत चौगुले यांचा सेवा निवृत्ती निमित्त पुण्यातील कोगनोळीकर ग्रुपतर्फे सत्कार केला. दोघांनीही 30 वर्षापेक्षा जास्त शासकीय विभागात मोलाचे योगदान देऊन जबाबदारी पार पडली. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन समीर पाटील तर सूत्रसंचालन बबन पाटील यांनी केले. पुण्यातील हार्वेस्ट गार्डन क्लब येथे दिपक पाटील, …
Read More »नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करू : माजी मंत्री वीरकुमार पाटील
नवरात्र नियोजन बैठक संपन्न कोगनोळी : कर्नाटकासह महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ग्रामदैवत अंबिका देवीचा नवरात्र उत्सव सर्व गावकरी व मानकरी यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करु, मंदिर व मंदिर परिसरात स्वच्छता ठेवण्यात यावी, भाविकांना दर्शनाची सोय व्यवस्थित व्हावी, नवरात्र काळात होणाऱ्या आरती वेळी मंदिर परिसरात वाहनांना येण्यास बंदी करावी. …
Read More »हंचिनाळ रस्ता उपोषण कार्यक्रमातील विरोधकांचे आरोप बिन बुडाचे
कोट्यावधी रुपयाची विकास कामे झाल्यानंतरही सदर वक्तव्य म्हणजे वैचारिक दिवाळखोरी त्या वक्तव्याचा हंचिनाळ भाजपाच्या वतीने जाहीर निषेध हंचिनाळ (वार्ताहर) : हंचिनाळ ते कोगनोळी रस्त्याची त्वरित डांबरीकरणाच्या मागणीसाठी 16 सप्टेंबर रोजी उपोषण कार्यक्रमात एका सहभागी व्यक्तीने भागाचे लोकप्रतिनिधीने रस्त्याचे काम जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्याचा आरोप केला होता. सदर आरोप बिनबुडाचा व राजकीय दृष्टीने …
Read More »बोरगाव ’अरिहंत’ने ठेवीच्या एक हजार कोटीचा टप्पा ओलांडला
संस्थापक अध्यक्ष सहकार रत्न रावसाहेब पाटील : बोरगाव अरिहंत संस्थेची 32 वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य नागरिक आणि शेतकर्यांच्या हितासाठी 1990 साली ज्या उद्देशाने आपण संस्था स्थापना केली. हा उद्देश सफल झाला आहे. सहकार क्षेत्रात काम करताना राजकारण विरहित संस्था चालविल्याने अरिहंत संस्था राज्यात नावलौकिक मिळवली आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta