कोगनोळी : येथील कोगनोळी, हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मत्तिवडे, सौंदलगा, भिवशी येथील कोगनोळी सब स्टेशन अंतर्गत सोडण्यात येणारा विद्युत पुरवठा शुक्रवार तारीख सहा रोजी दिवसभर बंद राहणार आहे. याची नोंद ग्रामस्थानी घेण्याची आहे, असे आव्हान हेस्कॉमकडून करण्यात आले आहे.
कोगनोळी येथील दुधगंगा नदी फाटा सकाळी सहा ते नऊ या वेळेत विद्युत पुरवठा करण्यात येणार आहे. याची नोंद शेतकरी वर्गाने घेण्याचे आहे असे आव्हान हेस्कॉम अधिकारी संजय खुरपे यांनी केले आहे.