खानापूर : खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कार्यभार नुकताच संपूष्टात आला असुन उर्वरित पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे आरक्षण सोमवारी दि. १९ रोजी सकाळी १० पाटील गार्डन येथे जाहीर करण्यात आले. येत्या अडीच वर्षाच्या काळासाठी होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या …
Read More »यंदा श्रावणात चार-पाच नव्हे तर आठ सोमवार
तब्बल १९ वर्षांनंतर असा योग; अधिक मासाचा परिणाम निपाणी (वार्ता) : यंदा मंगळवारपासून (ता.१८ जुलै) अधिक श्रावण मासाला प्रारंभ होत आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे धार्मिक महत्त्व वेगवेगळे आहेत. मात्र यातील सर्वांत महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार आहे. श्रावण हा शिवपूजनासाठी महत्त्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो. हिंदू पंचांगानुसार यावर्षी …
Read More »जून सरला, बळीराजा हदरला!
जुलैमध्ये पेरणीची आशा; यंदाचा खरीप हंगाम धोक्यात निपाणी (वार्ता) : यंदा उन्हाळ्यातील वळीव पाऊस झालेले नाहीत. शिवाय मॉन्सून उशिरा दाखल झाल्याने जून महिना कोरडा गेला. त्यामुळे बळीराजा हदरला आहे. तर दुसरीकडे जुलै महिन्यात जोरदार पाऊस होईल, असे संकेत हवामान विभागाकडून वर्तविण्यात आले आहे. मात्र, हा अंदाज चुकीचा ठरला तर …
Read More »बोरंगाव मराठी शाळा सुधारणा समिती अध्यक्षपदी शिवाजी भोरे
निपाणी (वार्ता) : येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळा सुधारणा समितीची अध्यक्षपदाची निवड करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी शिवाजी भोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी माजी अध्यक्ष रमेश वास्कर, उपाध्यक्ष अर्चना भादुले, मौला मुजावर, रेश्मा सौदागर, रफिक चोकावे, माधुरी नरशींगे, रामचंद्र पवार, जनार्धन कांबळे, रेश्मा माने, सीमा महाजन, पांडुरंग मुसळे, …
Read More »यमगर्णीमध्ये गॅस स्फोट होऊन लाखाचे नुकसान; एक जण जखमी
निपाणी (वार्ता) : स्वयंपाक गॅसचा अचानक स्फोट होऊन एक जण जखमी तर लाखाचे नुकसान झाल्याची घटना येथे शुक्रवारी (ता.३०) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. युवराज देसाई असे या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. यावेळी तब्बल सव्वा तास अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठी दुर्घटना …
Read More »प्रभावी कामगिरी करणाऱ्या जामदारांच्या निवृत्तीमुळे पोकळी
प्राचार्या जी. डी. इंगळे; प्रा. नानासाहेब जामदार यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार निपाणी (वार्ता) : देवचंद महा विद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. नानासाहेब जामदार हे मराठी विषयावर प्रभुत्व असलेले अभ्यासू व व्याकरणावर प्रभुत्व असलेले व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी महाविद्यालयात घडवलेले विद्यार्थी व महाविद्यालयासाठी दिलेला अनमोल महत्वाचे आहे. अशा प्रभावी कामगिरी करणाऱ्या …
Read More »खानापूर लायन्स क्लबचा उद्या सुवर्ण महोत्सव
खानापूर : खानापूर लायन्स क्लबचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. या सुवर्णमहोत्सवाचा कार्यक्रम दि. २ जुलै रोजी येथील लोकभवन येथे दुपारी ४ वा. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.. या सुवर्णमहोत्सवी वर्षात खानापूर लायन्स क्लबच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती शिवस्मारक येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. …
Read More »सदलग्यातून कलबुर्गी (गुलबर्गा) एसटी बस सुरू
सदलगा : सदलगा येथून आजपासून कलबुर्गी (गुलबर्गा) कल्याण कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळ कलबुर्गी विभाग क्रमांक २ कडून कलबुर्गी – निपाणी ही एस टी बस सेवा सुरु करण्यात आली. विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून ही बस सेवा सुरु करण्यात आल्याची माहिती कर्नाटक राज्य मार्ग परिवहन …
Read More »ऊस एफआरपीतील १० रुपयांची वाढ फसवी
राजू पोवार; रयत संघटनेकडून केंद्राचा निषेध निपाणी (वार्ता) : ऊस एफआरपी रकमेत केवळ १० रुपयांची वाढ केल्याबद्दल चिकोडी जिल्हा रयत संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. ३०) निषेध करण्यात आला. उत्पादन खर्च आणि खतांच्या दरामध्ये एकूण ५२ टक्के वाढ झाली आहे. त्या प्रमाणानुसार केंद्र सरकारने एफआरपीमध्ये १० रुपयांची केलेली वाढ ही …
Read More »देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या जीपला टँकरची धडक; 6 ठार
सांगली : अक्कलकोटजवळ भीषण रस्ते अपघातात दोन वाहनांची धडक बसून सहाजणांचा जागीच मृत्यू झाला. तर सातजण जखमी झाले. दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. देवदर्शन करून कर्नाटकात गावी परत जाताना भाविकांवर काळाने घाला घातला. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. जखमींना अक्कलकोट येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta