खानापूर : खानापूर तालुका मार्केटिंग सोसायटीच्या नंदगड मुख्य कार्यालयाचा खत विक्रीचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आल्याची माहिती ब्लॉक अध्यक्ष महादेव कोळी यांनी आज खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना कोळी म्हणाले की, खानापूर तालुक्यातील नंदगड तालुका मार्केटिंग सोसायटीत खत विक्रीत होत असलेल्या गैरप्रकाराबाबत आमच्या नेत्या …
Read More »‘मॉडर्न’च्या विद्यार्थ्यांनी केले सफाई कर्मचाऱ्यांचे कौतुक
नाथाजीराव हलगेकर स्मृतिदिनानिमित्त उपक्रम निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील शैक्षणिक क्रांतीचेआद्य हितचिंतक, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते व शिक्षण महर्षी नाथाजीराव गुरुअण्णा हलगेकर यांच्या अठराव्या स्मृतिदिनानिमित्त येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून निपाणी नगरी स्वच्छ आणि सुंदर करणाऱ्या कामगार बंधू आणि भगिनींचे कौतुक करून आभार मानले. दरवर्षी नाथाजीराव हलगेकर …
Read More »खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅस वरील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर खड्ड्यांचे साम्राज्य
खानापूर : खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅस वरील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याकडे कुणा अधिकार्याचे लक्ष नाही की, लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात खड्डे पडल्याने बस वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. खड्ड्यामुळे बसमधील प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. दिवसेंदिवस बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील खड्डे वाढत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून …
Read More »मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये तीन दिवशीय भारत स्काऊट आणि गाईडचे शिबिर
निपाणी (वार्ता) : स्काउट्स आणि गाईड्सचे ध्येय तरुणांना त्यांच्या पूर्ण शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षमतेपर्यंत पोहोच विण्यास मदत करणे हे,आहे. जेणेकरून ते जबाबदार नागरिक बनू शकतील. जे स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बदल घडवू शकतील हे अनुभवात्मक शिक्षणास समर्थन देते. प्रौढांच्या देखरेखीखाली लहान गटांमध्ये सहभाग. विविध प्रगतीशील …
Read More »प्रा. डॉ. रमेश साळुंखे यांच्या राजकीय नाटक आणि गो. पु. देशपांडे या संशोधन ग्रंथाला ‘प्रा. प्रल्हाद लुलेकर निर्मिक साहित्य पुरस्कार’
निपाणी (वार्ता) : प्रा.प्रल्हाद लुलेकर प्रतिष्ठान,औरंगाबाद’च्या वतीने मागील दोन वर्षापासून मराठी साहित्यातील समीक्षा, संशोधन आणि वैचारिक लेखनासाठी ‘प्रा.प्रल्हाद लुलेकर निर्मिक साहित्य पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. २०२३ चा पुरस्कार प्रा. डॅा. रमेश साळुंखे यांच्या ‘राजकीय नाटक आणि गो.पु. देशपांडे’ या ग्रंथाला घोषित करण्यात …
Read More »लाल बहादूर शास्त्री विद्यालयास पुस्तके प्रदान…
बेळगाव : कोल्हापूर येथील नामांकित अशा वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नुकताच विविध पुरस्कारांचे वितरण झाले. या पुरस्कारांचे वितरण युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांच्या हस्ते संपन्न झाले. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र व कर्नाटक सिमाभागातून दर्जेदार अशी शेकडो पुस्तके प्राप्त झाली होती. या पुस्तकातील रुपये 7000/- किंमतीची पुस्तके मणगुत्ती (ता. हुक्केरी, बेळगाव) …
Read More »ज्येष्ठ निवृत्त शिक्षक श्री. आर. एल. पाटील गुरुजींचा सत्कार
खानापूर : चन्नेवाडी ता.खानापूर येथील रहिवासी व ज्येष्ठ निवृत्त शिक्षक श्री. राजाराम ल. पाटील (आर.एल. गुरुजी) यांचा खानापूर तालुका निवृत्त शिक्षक संघटनेतर्फे त्यांच्या चन्नेवाडी येथील निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला. खानापूर तालुका निवृत्त शिक्षक संघटना दरवर्षी पंच्याहत्तरी पार केलेल्या निवृत्त शिक्षकांचा सन्मान करते, नुकताच हा कार्यक्रम खानापूर येथे पार …
Read More »वनसंवर्धन एक काळाची गरज : प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे
कनिष्ठ राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे वनसंवर्धन निपाणी (वार्ता) : पृथ्वीवरील सजीवांच्या अस्तित्वासाठी वनांची अत्यंत आवश्यकता आहे. ऑक्सिजनची निर्मिती, पशु पक्षी यांचा अधिवास वातावरणातील कार्बनडायक्साईडचे प्रमाण कमी ठेवणे, अनेक फळे- फुले, मातीची धूप थांबविणे अशा अनेक कारणांसाठी वनांना अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे वन संवर्धन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन देवचंद …
Read More »नंदगड मार्केटिंग सोसायटीचा खत विक्रीचा परवाना रद्द
खानापूर : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या नंदगड मार्केटिंग सोसायटीविरोधात माजी आमदार डॉ. निंबाळकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन सोसायटीचा खत विक्रीचा परवाना रद्द केल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे. नंदगड मार्केटिंग सोसायटीच्या गैरव्यवहार प्रकरणी खानापूर तालुक्याच्या माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निदर्शनास आणून दिली …
Read More »सीमाभागात तंबाखूचे चांगले उत्पादन अपेक्षित
निपाणी तालुक्यातील शेतकऱ्यांची तयारी; १५ दिवसात लावणी सुरू निपाणी (वार्ता) : दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने निपाणी आणि परिसरात हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी थोडाफार सुखावला असून सोयाबीन पेरणीसाठी पाऊस न झाल्याने यंदा सोयाबीनचे क्षेत्र घटून थेट तंबाखूच्या लावणी सुरू करण्याच्या विचारात या भागातील शेतकरी आहेत. यावर्षी तंबाखूचे चांगले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta