खानापूर (प्रतिनिधी) : इरफान तालिकोटी ट्राॅफी टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धा दि. २४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सर्वोदय हायस्कूलच्या पटांगणावर पाचव्यांदा आयोजित करण्यात आली आहे. विजयी क्रिकेट संघाला पहिले बक्षिस ५५,५५५ रूपये, दुसरे बक्षिस २५,५५५ रूपये, तिसरे बक्षिस ११,५५५ रूपये अशी बक्षिस असुन इतर वैयक्तिक बेस्ट बॅटमनसाठी २०५५ रूपये, …
Read More »सामान्य जनताच युवा नेते उत्तम पाटलांना आमदार करेल
माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी : हदनाळ येथे हळदी कुंकू कार्यक्रम कोगनोळी : सर्वसामान्य जनताच 2023 सालच्या निवडणुकीत युवा नेते उत्तम पाटील यांना आमदार करेल, कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन काम करण्याचे त्यांचे काम कौतुकास्पद आहे, असे मनोगत माजी आमदार प्राध्यापक …
Read More »चिकोडी जिल्ह्यातून विधानसौधला १० हजार शेतकऱ्यांचा घेराव
राजू पोवार : आंदोलनाची तयारी पूर्ण निपाणी (वार्ता) : येत्या १९ डिसेंबर रोजी बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य रयत संघटने तर्फेआंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी चिकोडी जिल्ह्यातून १० हजार शेतकऱ्यांचा सहभाग राहणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून त्यामध्ये शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चिकोडी …
Read More »केंद्र सरकारकडूनच राज्य सरकारचा पर्दाफाश
सिध्दरामय्यांचा आरोप; एससी, एसटी आरक्षण वाढ प्रकरण बंगळूर : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या वाढत्या आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्रातील भाजप सरकारने राज्यातील भाजपचे रंग उघड केल्याचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, लोकसभेत आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा वाढविण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे सांगून केंद्र सरकारने अनुसूचित जाती-जमातींचे …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारीत बेळगावात
निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर केंद्रीय नेते करणार राज्याचा दौरा बंगळूर : गुजरात निवडणुकीनंतर भाजप नेत्यांनी आता कर्नाटक निवडणुकीकडे लक्ष दिले आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह पक्षाचे केंद्रीय नेते, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्याला भेट देऊन भाजपच्या मेळाव्यात भाग घेणार आहेत. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात …
Read More »शहीद जवान राजेंद्र कुंभार अमर रहे!
साखरवाडीतील जवान कुंभार यांचा अपघाती मृत्यू : रात्री उशिरा अंत्यसंस्कार निपाणी (वार्ता) : येथील साखरवाडी भागातील जवान राजेंद्र पांडूरंग कुंभार (वय ४५ रा. साखरवाडी, निपाणी) यांचा फिरोजाबाद जवळील तोंदली रेल्वे स्टेशनजवळ अपघाती मृत्यू झाल्याची घटना ८ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता घडली होती. जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच या …
Read More »आम आदमीचा विजय म्हणजे भ्रष्टाचार मुक्तीची पोचपावती
डॉ. राजेश बनवन्ना : निपाणीत विजयोत्सव निपाणी (वार्ता) : दिल्ली येथे महानगर पालिकेतील भाजपची १५ वर्षाची सत्ता संपुष्टात आणून आम आदमी पक्षाने १३४ आशा मोठ्या संख्या बळाने सत्ता स्थापन केली. दिल्ली येथे सर्व स्तरावर परिवर्तनास सुरवात झाली आहे. दिल्ली येथील नागरिकांना आम आदमी पक्षाच्या स्वच्छ कारभाराचा ८ वर्षांपासून चा अनुभव …
Read More »शाॅर्टसर्किटने रामापूर गावातील घराला आग, लाखोचे नुकसान
खानापूर (प्रतिनिधी) : रामापूर (ता. खानापूर) गावातील मन्सूर भयभेरी यांच्या घराला शनिवारी पहाटे शाॅर्टसर्किटने आग लागल्याने घरच्या छतासह संपूर्ण घर जळून खाक झाले. घरचे मालक मन्सूर हे बॅटरी दुरूस्तीचे काम करतात, अशी माहिती समोर आली आहे. केरळ बॅटरी दुरूस्तीसाठी चार्जिंगला लावल्या असताना शाॅर्टसर्किटने घराला आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत …
Read More »अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली 14 किंवा 15 डिसेंबरला सीमाप्रश्नी बैठक
बेंगळुरू : कर्नाटक-महाराष्ट्र या दोन राज्यातील बेळगाव सीमाप्रश्नावरून राजकारण तापले आहे. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी आवाज उठवल्यानंतर आता केंद्र सरकारनेही याची दखल घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली 14 किंवा 15 डिसेंबरला उभय राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. बेंगळूर येथे विधानसौधमध्ये आज शनिवारी …
Read More »परिस्थितीवर मात केल्यास जीवनात यश
ऍड. अविनाश कट्टी : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थी आपल्या परिस्थितीला दोष देत शिक्षणातून माघार घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवनाची दिशा भरकटले जात आहे. अशा परिस्थितीत बदलमुख येथील गवंडी कामगारांची मुलगी जानकी कांबळे एलएलबी परीक्षा उत्तीर्ण होऊन परिस्थितीवर मात केली आहे. त्यामुळेच तिला यश मिळाले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta