शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची डरकाळी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्यासोबतच्या आमदारांसह भाजपवर पुन्हा एकदा घणाघात केला. आपल्या ४५ मिनिटांच्या भाषणात शिंदेंचे नाव न घेता उद्धव म्हणाले, ‘होय, गद्दार, गद्दारच म्हणणार. मंत्रिपदे काही काळापर्यंत राहतील, पण कपाळावरला गद्दारीचा शिक्का या जन्मी …
Read More »अनिल देशमुखांना 11 महिन्यानंतर जामीन मंजूर
मुंबई : अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयातून मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती एम जे जामदार यांच्या खंडपीठाने यावर निर्णय दिला. कथित शंभर कोटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. जवळपास 11 महिन्यानंतर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. कारण सीबीआयने …
Read More »दुर्गामाता तरुण मंडळ, उत्साळी येथे महिलांशी आरोग्याविषयी संवाद
चंदगड : दुर्गामाता तरुण मंडळ, उत्साळी हे मंडळ गेली 24 वर्षे नवरात्रोत्सव साजरा करत आहे. दरवर्षी सामाजिक उपक्रम करणारे मंडळ अशी ख्याती असणारे हे मंडळ आहे. मंडळाने या आधी ही लेक वाचवा, शालेय विद्यार्थ्यांना दरवर्षी वही, पेन, पेन्सिल, कंपास असे शालेय वस्तू वाटप करत असते. यावर्षी मंडळाने जागर स्त्री …
Read More »पंढरपूरच्या पैलवानाचा कोल्हापुरात हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
कोल्हापूर : कुस्तीचा सराव करताना 23 वर्षीय पैलवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातील तालमीत हा काल (3 ऑक्टोबर) प्रकार घडला. मारुती सुरवसे असं या पैलवानाचं नाव आहे. मारुची मूळचा पंढरपूर जिल्ह्यातील वाखरीमधील आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान मारुतीच्या मृत्यूमुळे कुस्ती क्षेत्रात हळहळ …
Read More »संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ
मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा न्यायालयीन कोठडीत मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये 10 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे राऊतांचा जेलमध्ये मुक्काम वाढला आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. आता 10 ऑक्टोबरलाच याप्रकरणी …
Read More »धनुष्यबाण कुणाला? निवडणूक आयोगाकडून शिवसेना-शिंदे गटाला डेडलाईन
नवी दिल्ली : शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह कोणाचं याचा फैसला आता निवडणूक आयोग करणार आहे. यासाठी निवडणूक आयोगात दोन्ही बाजूंना 7 ऑक्टोबरपर्यंत कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. कोर्टाच्या आदेशानंतरच आयोगाने शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाला 7 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणूकही जाहीर झाल्याने या दरम्यान धनुष्यबाण या चिन्हाचा …
Read More »इस्लामी देशांत हिजाबला विरोध होत असताना भारतातील हिजाब समर्थक कुठे आहेत? : अधिवक्ता रचना नायडू
काही महिन्यांपूर्वी कर्नाटकमध्ये हिजाब घालून शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश करणार्या मुसलमान मुलींचा विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचला. सध्या हिजाबला विरोध करणार्या इराण आणि अन्य इस्लामी देशांतील महिलांच्या भावनांकडे का पाहिले जात नाही? भारतातील घटना आणि जगभरातील घटना असे पाहून निवडक आक्रोश होतांना दिसतो. एरव्ही विविध घटनांत अन्य देशांची उदाहरणे देणारे सध्या जगभरातील …
Read More »ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि विचारवंत कुमार शिराळकर यांचे निधन
नाशिक : मागील चार दशकांहून अधिक काळ आदिवासी, शेतमजूरांसह समाजातील वंचित घटकांसाठी आयुष्य वेचणारे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि विचारवंत कुमार शिराळकर यांचे रविवारी रात्री निधन झाले. नाशिकमधील कराड रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते 81 वर्षांचे होते. वर्ष 2019 पासून कर्करोगाने त्यांना ग्रासले होते. मात्र, मागील काही महिन्यात त्यांचा …
Read More »कोवाडच्या वैभवात “सिलाई वर्ल्ड”मुळे भर : आमदार राजेश पाटील
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : सध्याचे युग हे फॅशनचे युग आहे. फॅशनवरूनच व्यक्तिची ओळख होते. दयानंद सलाम या उद्योजकाने सुरू केलेल्या सिलाई वर्ल्डमुळे कोवाडच्या वैभवात भर पडली असल्याचे मनोगत आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले. कोवाड (ता. चंदगड) येथे दयानंद सलाम यांनी नामांकित कंपनिच्या तयार कपड्यांच्या ‘सिलाई वर्ल्ड’ शोरूमचा शुभारंभ …
Read More »ठाकरे- शिंदे वादाची ठिणगी गोकुळ दूध संघात; मुरलीधर जाधव यांचे संचालकपद रद्द
कोल्हापूर : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांना याचा फटका बसत आहे. महाविकास आघाडी काळात विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीला कात्री लावत शिंदे सरकारने शिवसेनेसह दोन्ही धक्का दिला होता. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta