मुंबई : किशोरी पेडणेकर यांची याकूब मेमनचा नातेवाईक रऊफ मेमनसोबत बैठक झाली असल्याचा आरोप करत त्यांची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनीही भाजपला जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. पेडणेकरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबतचे रऊफ मेमनचे फोटो दाखवून भाजपला रोखठोक प्रत्युत्तर दिलंय. आता फडणवीस …
Read More »राजस्थानी टोळीचा कोल्हापूर पोलिसांनी थरारक पाठलाग करत मुसक्या आवळल्या
कोगनोळी टोल नाक्यावर पोलिसांची कारवाई कोल्हापूर : कोल्हापूर पोलिसांनी पुन्हा एकदा अद्वितीय कामगिरी करताना राजस्थानी गुंडांना कोल्हापुरी पाणी दाखवून दिले आहे. राजस्थानमध्ये बेछुट गोळीबारात खून करून फरार झालेल्या पाच जणांच्या टोळीला कोल्हापूर पोलिसांनी थरारक पाठलाग करून काल पकडले. कोगनोळी टोल नाक्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. पकडलेल्या पाच जणांच्या टोळीने …
Read More »दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीच्या सजावटीवर मुंबई पोलिसांची कारवाई
मुंबई : मुंबई पोलिसांनी दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीवर कारवाई केली आहे. कोविड काळात मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करण्यात आलं होतं. यावरून वाद झाला आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत कबरीवरील एलईडी लाईट्स काढून टाकल्या. दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला …
Read More »विद्यालयाचे नंदनवन बनवून विद्यार्थ्याचे नाथ बनलेले मुख्याध्यापक मधुकर सुतार
‘शारदेच्या’ प्रांगणात ज्ञानाचा गजर करणारे वारकरी मुख्याध्यापक मधुकर सुतार सेवानिवृत्ती शिनोळी (रवी पाटील) : शिक्षक पिढी घडवतो आणि घडलेली पिढी समाजाची घडी बसवण्याचं काम करते. शिक्षण माणसाच्या आयुष्यात उजेड बनून येतं आणि माणसाचं जीवन उजळवून टाकतं. म्हणून महत्त्वाचे असतात शिक्षक… जे आपल्यासाठी ज्ञानदानाचे काम करतात आणि आपल्या उज्वल भविष्यासाठी …
Read More »संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊतांना आणखीन 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 19 सप्टेंबरपर्यंत संजय राऊतांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. याच प्रकरणी …
Read More »अबब! महागाव येथे १,८८,६०० रूपयांच्या बनावट नोटासह तिघांना अटक, गडहिंग्लज पोलिसांची कारवाई
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : महागाव (ता. गडहिंग्लज) गावच्या हद्दीत पाच रस्ता चौक येथे पोलिसांनी कारवाई करून बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघाना बनावट नोटासह ताब्यात घेतल्याने गडहिंग्लज विभागात खळबळ उडाली आहे. महागावातील पाच रस्ता चौकात दोन इसम बनावट नोटा खपविण्याच्या उद्देशाने येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली …
Read More »बोंजूर्डी येथे विद्या मंदिरच्या चिमुकल्यानी बनवल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : विद्या मंदिर बोंजुर्डी (ता. चंदगड) या शाळेत कार्यानुभव उपक्रमाअंतर्गत पहिली ते चौथीच्या चिमूकल्यानी पर्यावरण पूरक शेडूच्या गणेश मूर्ती तयार करून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. गणेश उत्सव सण हा सर्व चिमुकल्यापासून ते वृद्धापर्यंत सर्वांचाच आवडीचा. पण या सणाची सर्वाधिक आतुरता असते ती चिमूकल्याना. आपला लाडका …
Read More »बुगटे आलूर परिसरातील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
गडहिंग्लज : बुगटे आलूर पंचक्रोशीतील विद्यार्थी गडहिंग्लज येथे शालेय व कॉलेज चे विद्यार्थी बहुसंख्येने गडहिंग्लज येथे शिक्षणासाठी जात असतात. यासाठी निपाणी वरून गडहिंग्लजसाठी एकच बस दिवसातून फेऱ्या मारत असते. सदर बस निपाणी डेपोची असून सकाळी 10:30 ला गडहिंग्लजला जाणारी बस कॉलेज व शालेय विद्यार्थ्यांना अपुरी पडत असून दरवाज्यात लटकून प्रवास …
Read More »शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र!
मुंबई : राज्याच्या राजकारणातून महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे उपस्थित होते. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आगामी सर्व निवडणुकांमध्ये एकत्र मैदानात उतरणार असल्याचेही …
Read More »चंदगड एसटी आगाराचा चंदगड तालुक्यातील प्रवाशांना त्रास; आगाराच्या २६ फेऱ्या रद्द
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालूक्यातील एसटी महामंळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ऐन गणेशोत्सव काळात महामंडळाच्या नावाने शिमगा करण्याची वेळ येणार आहे. चार – पाच नव्हे तर तब्बल २५ एस.टी. बसगाड्या गणेशोत्सव कालावधीत पूणे -मुंबईला धावणार आहेत. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील १० दिवस रोजच्या २६ बस फेऱ्या रद्द …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta