होसूरजवळ घडला अपघात तेऊरवाडी (एस. के. पाटील) : देवदर्शन करून येणाऱ्या दुचाकीवरील दाम्पत्याला भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला असून या प्रकरणी चंदाप्पा शंकर लमाणी (वय 39, रा. तेऊरवाडी, ता. चंदगड, मुळ – …
Read More »अजित पवार, दिलीप वळसे- पाटील यांनी घेतली गडकरींची भेट!
नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी सावनेर येथील कार्यक्रमानंतर नागपुरात थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे घर गाठून सुमारे पाऊणतास चर्चा केली. यामुळे राजकीय चर्चांनी नवे ’वळसे’ घेतले आहे. तसेच नितीन गडकरी हेच राष्ट्रवादी आणि भाजपातील संवादाचा नवा फ्लायओव्हर असल्याचे संकेत मिळत …
Read More »माणगांव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे गायब?
माणगांव (नरेश पाटील) : माणगांव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे हे मागील 10 दिवसांपासून कार्यालयात कोणालाही कोणतीही पूर्वसूचना न देता गायब असल्याकारणाने माणगांव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष ज्ञानेश्वर पवार यांनी शुक्रवार दि. 29 एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेतली आणि राहुल इंगळे हे बेपत्ता असल्याचे सांगितले आणि तशी रीतसर तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. …
Read More »कोल्हापूर अंबाबाई मंदिरात भाविकांच्या पाकिटावर डल्ला, सोलापुरातील महिलेला रंगेहाथ पकडले
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरासह परिसरात गर्दीचा फायदा घेऊन भाविकांकडील मौल्यवान वस्तूसह पाकिटावर डल्ला मारणार्या सोलापूर येथील एका सराईत महिलेला जुना राजवाडा पोलीस आणि महालक्ष्मी देवस्थान समितीच्या सुरक्षारक्षकांनी सापळा रचून आज (शुक्रवार) सकाळी पकडले. सविता गोविंद अवतळे (वय 36, रा. आष्टा कासार, जि. सोलापूर) असे या महिलेचे नाव आहे. …
Read More »धर्मांतराची केंद्रे असलेल्या कॉन्व्हेंट शाळांची केंद्र सरकारने तपासणी करावी!
कर्नल राजेंद्र शुक्ला, सेवानिवृत्त अधिकारी, भारतीय सेना कोल्हापूर : कॉन्व्हेंट शाळांमधून ख्रिस्ती पंथाचे शिक्षण देणे, विविध माध्यमातून धर्मांतर करणे हे पूर्वीपासूनच होत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कॉन्व्हेंट शाळांमधून नेमके काय शिकवले जाते ?, देशाच्या संविधानाचे पालन करून तिथे शिक्षण दिले जाते का ?, याची तपासणी आतापर्यंत कोणत्याच सरकारने केली नाही. कॉन्व्हेंट …
Read More »भीमा कोरेगावप्रकरणी शरद पवारांना समन्स; चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश
मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांना समन्स बजावलं आहे. त्यांना आयोगानं पाठवलेलं हे तिसरं समन्स आहे. यापूर्वी दोन वेळेस वैयक्तिक करणांमुळं पवार या सुनावणीला हजर राहू शकले नव्हते. येत्या ५ आणि ६ मे रोजी मुंबईमध्ये भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगाची सुनावणी …
Read More »धोतर शीटमध्ये अडकल्याने संभाजी भिडे सायकलवरुन कोसळले; खुब्याला गंभीर दुखापत
सांगली : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. ते सांगलीतील गणपती मंदिरमध्ये सायकलवरून दर्शनासाठी निघाले होते. यावेळी हा अपघात झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, संभाजी भिडे हे गणपती मंदिराकडे सायकलवरुन निघाले होते. ते गणपती मंदिरजवळ पोहोचल्यानंतर सायकलवरुन उतरत होते. त्यावेळी त्यांचे …
Read More »चंदगड काँग्रेसचा केंद्र सरकारच्या चूकीच्या धोरणाविरोधात चंदगड तहसिलवर भोंगा मोर्चा
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : केंद्रातील भाजप सरकारच्या चूकीच्या धोरणामुळे वाढती महागाई, बेरोजगारी यामुळे त्रस्त जनतेचा आक्रोश व जनतेच्या मनातील भावना विविध माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत पोचवण्यासाठी चंदगड तालूका काँग्रेसच्या वतीने चंदगड तहसिल कार्यालयापर्यंत जुमला (भोंगा) आंदोलन करून तहसिलदार विनोद रणवरे यांना निवेदन दिले. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले व जिल्हा …
Read More »कोल्हापूर महापालिकेचे कर्मचारी 13 मेपासून बेमुदत संपावर
कोल्हापूर : कोरोना कालावधीत स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा बजावणार्या महापालिका कर्मचार्यांनी विविध 22 प्रलंबित मागण्यांसाठी 13 मेपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. वारंवार चर्चा करूनही प्रश्न सुटत नसल्याने महापालिका कर्मचारी संघाने मंगळवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना त्यासंदर्भात नोटीस दिली असून 12 मे रोजी मध्यरात्री बारापासून संपावर जाणार …
Read More »छत्रपती शाहू महाराजांच्या कलेचा वारसा वृद्धींगत व्हावा : जिल्हाधिकारी राहूल रेखावार
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज हे द्रष्टे राजे होते. त्यांनी वेगवेगळ्या कलांना, कलावंताना प्रोत्साहन दिले. छ. शाहू महाराजांच्या कलेचा वारसा अधिकाधिक वृद्धींगत व्हावा अशी अपेक्षा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी व्यक्त केली. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत कसबा बावडा येथे आयोजित करण्यात आलेल्या, ‘ …
Read More »