कोल्हापूर : आयपीएल स्पर्धा सध्या जोशात सुरु आहे. अशात कोल्हापुरात अत्यंत क्षुल्लक कारणावरुन एका क्रिकेटप्रेमी माणसाचा जीव गेला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई विरुद्ध हैदराबाद असा सामना होता. या सामन्यात मुंबईचा रोहित शर्मा बाद झाला. आता मुंबई कशी जिंकणार? अशी विचारणा सीएसकेचा फॅन असलेल्या एका क्रिकेटप्रेमी रसिकाने केली. त्यानंतर त्यांचं …
Read More »लोकसभेत कुणालाही पाठिंबा नाही, ज्यांना पाडायचं त्यांना पाडा; मनोज जरांगे पाटील
जालना : वेळ कमी पडल्याने गावा-गावातील मराठा समाजापर्यंत पोहोचता आले नाही. आलेले अहवाल अपुरे आहेत. त्यामुळे कोणाच्या हट्टापायी उमेदवार देवून समाजाला हरविण्याचे पाप मी करणार नाही. मी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभे करणार नाही. कोणाला पाठींबा देणार नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबावणी करण्यासह इतर मागण्यांबाबत जे …
Read More »सुप्रिया सुळे, कोल्हे पहिल्या यादीत; नगरमधून निलेश लंके; शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर
बारामती : शरद पवार गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शरद पवार गटाने पाच जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. बारामतीतून सुप्रिया सुळे आणि शिरूरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वर्ध्यातून अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिंडोरीतून भास्कर भगरे यांना तर नगरमधून निलेश लंके …
Read More »महायुतीच्या उमेदवारासाठी कागलचे कट्टर विरोधक एकत्र!
मुश्रीफ – घाटगे अन् मंडलिकांची बंद खोलीत चर्चा कोल्हापूर : गेल्या महिन्याभरापासून उमेदवारी मिळणार की नाही या प्रतीक्षेमध्ये असलेल्या कोल्हापुरातील शिंदे गटाच्या दोन्ही खासदारांना पहिल्या यादीमध्ये उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचाराचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हापूरमध्ये महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक हेच आहेत, तर हातकणंगलेमधून धैर्यशील माने उमेदवार असणार …
Read More »शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, कोल्हापुरातून संजय मंडलिक तर हातकणंगल्यातून धैर्यशील माने
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभेसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या उमदेवार यादीत 8 जणांचा समावेश आहे. मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, हातकणंगल्यातून धैर्यशील माने यांच्यासह आठ ठिकाणचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ठाणे आणि नाशिकमधील उमेदवार अद्याप घोषित करण्यात आले …
Read More »रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपच्या पारड्यात, नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात
मुंबई : रत्नागिरी : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली. आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी केली जाणार आहे. परंतु, अजूनही महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटण्याचं नाव काही घेत नाही. काही जागांवरुन महायुतीच्या घटक पक्षांमध्ये धुसफूस असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरुन गेल्या …
Read More »मान्सूनपूर्व कामे मे अखेर पूर्ण करा : जिल्हाधिकारी अमोल येडगे
मान्सूनपूर्व कामांची आढावा बैठक संपन्न कोल्हापूर (जिमाका) : येत्या पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मान्सूनपूर्व कामे मे अखेर पर्यंत पूर्ण करा. तसेच पुरामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी “ॲक्शन प्लॅन” तयार ठेवा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. मान्सूनपूर्व कामांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात जिल्हाधिकारी …
Read More »वंचितला अजून पाठिंबा दिलेला नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा जरांगेंनी फेटाळला
मुंबई : “प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाली, पण मी अजून वंचित आघाडीला पाठिंबा दिलेला नाही. ३० मार्चपर्यंत आमचा निर्णय जाहीर करू,” असे स्पष्ट करत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंब्याचा केलेला दावा फेटाळला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी …
Read More »ठाकरेंच्या शिवसेनेकडून १७ उमेदवारांची यादी जाहीर
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. रायगडमधून अनंत गिते यांना तर सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. सांगलीच्या जागेवर काॅंग्रेसने दावा केला असतानाही येथून ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. छत्रपती संभाजीनगर येथून …
Read More »प्रकाश आंबडेकर यांच्या वंचितसोबत मनोज जरांगे पाटील; ३० रोजी होणार शिक्कामोर्तब!
मुंबई : वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणी बैठक मंगळवारी रात्री झाली. या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत युती करुन लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि कार्यकारणीच्या काही सदस्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुसंदर्भात चर्चा झाली. या …
Read More »