नवी मुंबई : यशश्री शिंदे हत्याकांडातील आरोपी दाऊद शेखच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अखेर यश आलं आहे. यशश्रीची हत्या झाल्यापासूनच दाऊद शेख फरार होता. यशश्रीच्या शरीराची विटंबना करून तिची हत्या करणारा नराधम दाऊद शेखला शोधण्यासाठी पोलिसांनी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती. अखेर कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील शहापूर येथून दाऊदला ताब्यात …
Read More »सिंधुदुर्गातील जंगलात साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळली महिला
सिंधुदुर्ग : सावंतवाडीमधील रोणापाल-सोनुर्ली येथील घनदाट जंगलात 27 जुलै रोजी एक विदेशी महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. ललिता कायी कुमार एस. असं या महिलेचं नाव असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ललिता कायी कुमार एस. ही महिला मूळ अमेरिकन असून सध्या तामिळनाडूमध्ये वास्तव्यास होती. सदर घटनेबाबत …
Read More »श्री शिवछत्रपती शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, चंदगडची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
१७ लाख ६५ हजार नफा कारवे (रवी पाटील) : श्री शिवछत्रपती शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, चंदगड यांच्या नवव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन महात्मा फुले विद्यालय, कारवे येथे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी महात्मा फुले विद्यालयाचे प्राचार्य एम. एम. गावडे होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य …
Read More »अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 10 राज्यमार्ग व 53 प्रमुख जिल्हा मार्ग बंद
कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 10 राज्य मार्ग व 53 प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण 63 मार्ग बंद झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वय अधिकाऱ्यांनी दिली आहे. करवीर येथील राज्य मार्ग 194 वरील शाहू नाका कळंबे साळोखेनगर, बालिंगे, शिंगणापूर, चिखली, राष्ट्रीय महामार्ग क्र. 204 वडणगे निगवे दुमाला, शिये टोप राष्ट्रीय महामार्ग …
Read More »खा. धैर्यशील माने – राहुल आवाडे यांच्या ड्रॉयव्हरमध्ये फ्री स्टाईल हाणामारी
इचलकरंजी : इचलकरंजी शहरातील नाट्यगृह परिसरात पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या खासदार धैर्यशील माने आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या वाहनचालकांची चारचाकी गाडी लावण्यावरून फ्री स्टाईल हाणामारी झाली. यादरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ हेही पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी इचलकरंजी दौर्यावर आले होते. त्यांच्यासमोरच हा प्रकार घडला. नेमकं प्रकरण काय? यावेळी …
Read More »उरणमध्ये तरूणीची निर्घृण हत्या करत मृतदेहाची विटंबना; आरोपीला अटक
मुंबई : नवी मुंबईच्या शेजारी असलेल्या उरणमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. २२ वर्षीय यशश्री शिंदे नावाची तरुणी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. उरण शहरातील एनआय स्कूलजवल राहणाऱ्या यशश्रीचा मृतदेह आज कोटनाका पेट्रोल पंपाजवळ आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला तेव्हा तिच्या शरीराची विटंबना केल्याचे लक्षात आले. चेहरा, …
Read More »पूर निवारणासाठी प्रशासनाकडून तयारीला सुरूवात
पुरपरिस्थिती बिकट झाली तरी घाबरून न जाता सर्व मिळून सामोरे जावू : पालकमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आलेली अभूतपूर्व पुरपरिस्थिती लक्षात घेवून पुरग्रस्तांचे पुनर्वसन जलदगतीने व्हावे ह्या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरात देण्यात येणाऱ्या विविध मदतकार्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध संघटना, व्यावसायिकांसोबत नियोजन बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी …
Read More »‘अलमट्टी’तील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती आणि पावसाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली आणि आपत्तीग्रस्त लोकांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या. बचाव कार्याची आवश्यकता वाटल्यास तिथे एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या पाठविण्यात याव्यात. आवश्यकता वाटल्यास सेनादलाची …
Read More »18 लाख वारकऱ्यांनी घेतले विठुरायाचे दर्शन; दानपेटीत कोट्यवधींचा निधी जमा
मुंबई : यंदा आषाढी यात्रेनिमित्त लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी एस.टी.ने पंढरपुरात दाखल झाले होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी एस.टी. महामंडळातर्फे 15 जुलै ते 21 जुलै दरम्यान सुमारे 5 हजार विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या. या 5 हजार बसेसव्दारे 19 हजार 186 फेऱ्यांमधून 09 लाख 53 हजार भाविक-प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला …
Read More »सांगलीला पुराचा धोका, कोल्हापूर शहरात पाणी शिरले; एनडीआरएफची टीम तैनात
सांगली : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सांगली जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण झाला आहे. सततचा पडणारा पाऊस आणि धरणातून होणारा विसर्ग यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. संभाव्य पुराचा धोका ओळखून प्रशासन अलर्ट झाले असून एनडीआरएफची टीम जिल्ह्यात दाखल झाली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि वारणा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta