Monday , September 21 2026
Breaking News

राजकोट किल्ल्यावरील मूर्ती कोसळल्याप्रकरणी; चेतन पाटीलला पाच दिवसांची पोलिस कोठडी

Spread the love

 

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या स्ट्रक्चरल कंन्सल्टंट चेतन पाटीलला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी शिवरायांची मूर्ती कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कंन्सल्टंट चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून जयदीप आपटे आणि चेतन पाटील हे दोघेही फरार होते. मात्र, कोल्हापूर पोलिसांना चेतन पाटीलच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले.

About Belgaum Varta

Check Also

जयसिंगपुरात आईने दोन चिमुरड्या मुलांचा जीव घेतला; त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या

Spread the love  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात शनिवारी रात्री मन हेलावून टाकणारी घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *