कोल्हापूर : मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओ.बी.सी. प्रवर्गातून मराठा समाजास आरक्षण मिळावे याकरिता सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा दिलेला इशारा तसेच जिल्ह्यात मोठया प्रमाणात यात्रा, उरुस, सण इ.साजरे होणार असून विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे …
Read More »मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.क्युरेटिव्ह याचिका हा एक आशेचा किरण आहे. ज्या त्रुटी आहे त्या दूर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवणारा आरक्षण देणार आहे. मागासवर्ग आयोगाच अहवाल एक महिन्यांत येईल. …
Read More »पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला भीषण आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू
पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये मोठी आग लागली. आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पिंपरी- चिंचवडमधील तळवडे एमआयडीसीत असलेल्या फटाक्यांच्या गोदामाला आग लागली. काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. हे फटाका गोदाम विनापरवाना सुरू होते, असंही म्हटलं जात आहे. काहीवेळा पूर्वी लागलेल्या या आगीवर …
Read More »चंदगड येथे पत्रकारांची उद्या आरोग्य तपासणी
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : पत्रकारांची मातृसंस्था ‘मराठी पत्रकार परिषदे’च्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या दि. ५ डिसेंबर २०२३ रोजी आरोग्य विभाग व चंदगड पत्रकार संघ यांच्यावतीने तालुक्यातील सर्व पत्रकारांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. मराठी पत्रकार परिषद संलग्न ‘चंदगड तालुका पत्रकार संघ’ (रजिस्टर) यांच्या पुढाकाराने मंगळवार ५ …
Read More »चंदगड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी श्रीकांत पाटील
उपाध्यक्षपदी संतोष सावंत-भोसले तर डिजिटल मीडिया अध्यक्षपदी महेश बसापुरे, उपाध्यक्षपदी शहानुर मुल्ला यांची निवड चंदगड : ‘मराठी पत्रकार परिषद मुंबई’ संलग्न ‘चंदगड तालुका पत्रकार संघाच्या’ नुकत्याच झालेल्या बैठकीत पत्रकार संघाचे नूतन अध्यक्ष म्हणून दैनिक पुढारीचे पत्रकार श्रीकांत पाटील (कालकुंद्री) यांची तर उपाध्यक्षपदी चंदगड टाइम्सचे संपादक संतोष सावंत- भोसले (उत्साळी), …
Read More »कोल्हापुरात भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
गोवा-मुंबई बस उलटली कोल्हापूर : कोल्हापूरच्या पुईखडी येथे एका खासगी ट्रॅव्हल्सचा (बस) भीषण अपघात झाला आहे. गोव्यावरून मुंबईला जाणारी बस कोल्हापूर शहराजवळच्या पुईखडी येथे उलटली. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला आहे. ही बस बुधवारी रात्री आठ वाजता गोव्यावरून निघाली होती. मध्यरात्री दोन वाजता बस कोल्हापूरच्या पुईखडी …
Read More »शरद पवार गटातील 4 जणांची खासदारकी रद्द करा; अजित पवार गटाची मागणी
शरद पवार, सुप्रीया सुळे अन् अमोल कोल्हेंना मात्र वगळलं मुंबई : शिवेसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे पक्षात उभी फूट पडली आणि राज्याच्या राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली. राष्ट्रवादी कोणाची, अध्यक्ष कोण? चिन्ह कोणाचं? यांसोबतच आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातही अनेक नाट्यमयी घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच शरद पवार …
Read More »हडलगेत विनापरवानगी रात्रीत उभारलेला शिवरायांचा पुतळा हटवला; नेसरी पोलीसांची कारवाई
घटनास्थळी प्रचंड पोलिस फाटा तैनात तेऊरवाडी (एस. के. पाटील) : येथूनच जवळ असणाऱ्या हडलगे (ता. गडहिंग्लज) येथील बसस्थानक नजिक गट नंबर ६४ मध्ये विनापरवाना अज्ञातांनी दि. २० रोजी रात्री शिवपुतळा उभारला होता. कोणतीही परवानगी न घेता एका रात्रीत बेकायदेशीरपणे उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महसूल व पोलीस प्रशासनाने १२ …
Read More »निट्टूर येथील युवक बेपत्ता; पंढरपूर येथे मोबाईल लोकेशन
तेऊरवाडी (एस के पाटील) : चंदगड तालुक्यातील निट्टूर (जि. कोल्हापूर) येथील युवक गडहिंग्लज येथून बेपत्ता झाला आहे. गणपती नरसू पाटील (वय ३४) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी चंदगड पोलीस स्थानकात मारुती दत्तात्रय पाटील यांनी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली आहे. गणपती हा औषध विक्री प्रतिनिधी होता. १९ नोव्हेंबर रोजी …
Read More »शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर शिंदे-ठाकरेंचे कार्यकर्ते भिडले, दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी
मुंबई : शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले. दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की आणि घोषणाबाजी झाल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून गेल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राडा झाला. सध्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलिसांचा मोठा फौजफाटा …
Read More »