Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

कोबीला योग्य हमीभाव, नुकसान भरपाईसाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन

  बेळगाव : कोबीला मातीमोल दर मिळत असल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडण्यात आले. कोबी पिकाला योग्य हमीभाव द्यावा आणि नुकसानीची भरपाई मिळावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी कोबी पिकाला योग्य हमीभाव द्यावा आणि नुकसानीची भरपाई मिळावी, या मागणीचे निवेदन कर्नाटक राज्य रयत संघ आणि …

Read More »

अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणी उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका!

  मुंबई : बदलापूरच्या अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिला आहे. या प्रकरणातील संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातील पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती. त्यावर पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश …

Read More »

पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ

  नवी दिल्ली : सर्वसामान्यांच्या खिशाला चाप लावणारी बातमी समोर येत आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार आहेत. सोमवारी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ केली. जागतिक स्तरावर तेलाच्या किमतींमध्ये चढउतार सुरु आहे. त्यात ट्रम्प प्रशासनाने प्रत्युत्तरात्मक शुल्काची घोषणा केली. या सर्व पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. …

Read More »