Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

शेतकरी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, ८ जणांचा मृत्यू

  हिंगोली : शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची धक्कादायक घटना हिंगोलीमध्ये घडली आहे. या भीषण अपघात ८ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील आलेगाव शिवारात हा अपघात झाला. अपघातानंतर काही महिलांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. ८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या …

Read More »

मराठी विद्यानिकेतन शाळेची वेटलिफ्टर राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र

  बेळगाव : आदिती शंकर पाटील राहणार कंग्राळी बी.के. ही विद्यार्थिनी सध्या मराठी विद्यानिकेतन शाळेत इयत्ता दहावी या वर्गात शिकत आहे. मंगळूर या ठिकाणी झालेल्या सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित स्कूल फेडरेशन ऑफ इंडिया राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत आदिती शंकर पाटील यांनी 44 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावत 17वर्षाखालील स्कूल गेम्स …

Read More »

महामार्गावरील दुभाजकाला ऑटोची धडक : चालकाचा मृत्यू

  बेळगाव : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील हलगा गावाजवळ ऑटो रिक्षा दुभाजकाला धडकल्याने ऑटो चालकाचा मृत्यू काल दि. ३ रोजी रात्री झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऑटो चालकाचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. न्यू गांधीनगर येथील 45 वर्षीय मम्मदल्ली शब्बीरअहमद भारगीर असे दुर्दैवी मृताचे नाव आहे. धामणे गावातील सासूच्या …

Read More »