Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

उद्योजक आप्पासाहेब गुरव यांची ६ व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकपदी निवड

  बेळगाव : आगामी ६ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन भव्य स्वरूपात संपन्न होणार असून, या संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाच्या पार्श्वभूमीवर ही निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सलग सहाव्यांदा उद्‌घाटक …

Read More »

इस्कॉनतर्फे उद्यापासून रामनवमी उत्सवास प्रारंभ

  बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे रामनवमी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त दि ३ एप्रिल पासून रोज सायंकाळी सात ते साडेआठ वाजेपर्यंत इस्कॉनचे ज्येष्ठ भक्त मुंबईचे श्री विश्वरूप प्रभुजी यांचे रामनवमी बाबत कथाकथन होईल. दिनांक ६ एप्रिल रोजी मुख्य कार्यक्रम असून त्या दिवशी सायंकाळी किर्तन, …

Read More »

एडीजीपी हेमंत निंबाळकर मुख्यमंत्री पदकाने सन्मानित

  बेळगाव : बेळगावचे माजी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि कर्नाटकचे विद्यमान गुप्तचर अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) आणि माहिती व जनसंपर्क विभाग आयुक्त हेमंत निंबाळकर यांना आज बुधवारी प्रतिष्ठेचे ‘मुख्यमंत्री पदक’ बहाल करून सन्मानित करण्यात आले. राजधानी बेंगलोर येथे आज कर्नाटक पोलीस ध्वज दिन दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी कर्नाटकातून नक्षलवादाचे …

Read More »