Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

मुडलगी येथील यड्रावी कुटुंबीयांची फिर्याद दाखल : जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिली माहिती

  बेळगाव : आमच्या दोन एकर जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे या संदर्भात न्याय मागितला असता पोलिसांनीही आमच्याकडे पाठ फिरवली आहे. उलट आमच्यावर दडपण आणण्यात येत आहे. पोलिसांनी आम्हाला न्याय दिलेला नाही. यासाठी आम्हाला आत्महत्या करण्यासाठी दया मारण्याची अनुमती द्यावी अशी लेखी विनंती मुडलगी येथील यड्रावी कुटुंबीयांनी केली असल्याचे जिल्हा …

Read More »

बारावीच्या परीक्षेची सांगता : विद्यार्थ्यांनी केला आनंदोत्सव साजरा

  बेळगाव : पियूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षा संपल्या आणि परीक्षार्थीनी परीक्षा केंद्रा बाहेर पडताना एकच जल्लोष केला. एक दुसऱ्यावर रंग उधळून आणि एक दुसऱ्याच्या गणवेशावर पेनने स्वाक्षऱ्या करून एकमेकांचा निरोप घेतला. पियूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षा आज संपल्यामुळे परीक्षा केंद्रातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता. वडगाव …

Read More »

बेळगावमध्ये 20 मार्च रोजी पाळला जाणार शोषितांचा संघर्ष दिन

  बेळगाव : महाड चवदार तलाव सत्याग्रहाच्या स्मृतीप्रित्यर्थ कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकर वाद यांच्यावतीने 20 मार्च रोजी शोषितांचा संघर्ष दिन पाळला जाणार आहे. समितीचे राज्यकोषाध्यक्ष सिद्धप्पा कांबळे यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी दलित नेते मल्लेश चौगुले आणि इतर मान्यवर उपस्थित होते. बेळगाव शहरात बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना …

Read More »