Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

इंडियन बॉडी बिल्डिंग असोसिएशनची कर्नाटक राज्य बॉडी बिल्डिंग असोसिएशन आणि स्पोर्ट्सला मान्यता

  बेळगाव : 5 मार्च 2025 रोजी बेळगावमध्ये पार पडलेल्या रॉ फिटनेस स्टुडिओ आयोजित जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी मुंबईहून बेळगावला आलेले इंडियन बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सभासद व आंतरराष्ट्रीय पंच श्री. आशिष वर्तक यांच्या हस्ते इंडियन बॉडी बिल्डिंग असोसिएशनची मान्यता प्राप्त असलेले पत्र कर्नाटक बॉडी बिल्डिंग असोसिएशन आणि स्पोर्ट्सचे अध्यक्ष श्री. …

Read More »

मिलटरी महादेव येथे तिथीनुसार शिवजयंती साजरी

  बेळगाव (प्रतिनिधी) : काँग्रेस रोड येथील मिलिटरी महादेव मंदिरात शेजारी असलेल्या शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला आज सोमवारी फाल्गुन वद्य तृतीया म्हणजेच शिवतृतीयेला शिवजयंती उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. अभिषेक, शिवजन्मोत्सव आणि महाराजांच्या गळ्यात मोत्यांचा कंठ ही माळ, प्रमुख पाहुणे एम. एल. आय. आर. ही. चे ब्रिगेडियर …

Read More »

पाच वर्षीय चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

  बेळगाव : भटक्या कुत्र्यांनी एका पाच वर्षीय चिमुरडीवर हल्ला केल्याची घटना बेळगावच्या गणेशपूर येथे घडली. भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात गणेशपूर येथील ५ वर्षीय प्राविण्या बोयर गंभीर जखमी झाली. भटक्या कुत्र्यांनी मुलीवर हल्ला करून तिच्या पोटाला, पाठीला आणि पायाचा चावा घेतला. जखमी मुलीला बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. …

Read More »