Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

अभिनेत्री रन्या सोने तस्करी प्रकरणाचे विधानसभेत पडसाद

  दोन प्रभावी मंत्र्यांच्या सहभागाचा आरोप; चौकशीची ग्वाही बंगळूर : सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटक झालेल्या राज्य पोलिस अधिकाऱ्याची सावत्र मुलगी अभिनेत्री रन्या राव हिच्या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद उमटले आणि या प्रकरणात राज्य पोलिसांचे अपयश अधोरेखित झाले. या प्रकरणाची चौकशी करण्याच्या विरोधकांच्या मागणीला सरकारने सरकारने प्रतिसाद दिला आणि गृहमंत्री डॉ. परमेश्वर …

Read More »

आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानासाठी आनंदवाडी आखाडा सज्ज

  अमेरिकेचा मल्ल प्रथमच बेळगावात येणार बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे बुधवारी (दि. १२) होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. आनंदवाडी आखाड्यात होणाऱ्या य कुस्ती मैदानाची उत्सुकता कुस्तीप्रेमींमध्ये वाढली आहे. या कुस्ती मैदानात अमेरिकेचा मल्ल प्रथमच बेळगावात येणार आहे. याशिवाय इराणचे तीन मल्ल भारतातील अव्वल पैलवानांशी …

Read More »

बॅ. नाथ पै चौक शहापूर येथील जलवाहिनीला गळती….

  बेळगाव : बॅ. नाथ पै चौक शहापूर येथे पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. गेली दोन वर्ष झाली वेळोवेळी येथील व्यापाऱ्यांकडून अनेक तक्रारी केल्या पण त्याचा यतकिंचीतही परीणाम वाॅटर सप्लाय बोर्डाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर झाला नाही. जे कोणी याला जबाबदार असतील त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई केली जावी….

Read More »