Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

शिवठाण हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

  खानापूर : शिवठाण तालुका खानापूर येथील श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित शिवठाण येथील श्री रवळनाथ हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी मुख्याध्यापक श्री. पी. ए. पाटील यांनी सर सी व्ही रामन या शास्त्रज्ञांच्या फोटो पूजन करून कार्यक्रमाला चालना दिली. त्यानंतर विज्ञान विषय शिक्षक व्ही. बी. पाटील …

Read More »

चंद्रकांतदादा पाटील व शंभूराज देसाई यांची समन्वयक मंत्री पदी नेमणूक

  बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दोन मंत्र्यांची समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्याचा अधिकृत आदेश जारी केला आहे. चंद्रकांतदादा पाटील आणि शंभूराज देसाई यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. शुक्रवारी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक …

Read More »

उत्तराखंडमध्ये महामार्गावर हिमस्खलनात 57 मजूर अडकले; 16 मजुरांना बाहेर काढण्यात यश

    नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये हिमस्खलन होऊन 57 मजूर अडकले आहेत. त्यापैकी 16 मजूरांना बाहेर काढण्यात आले आहे. उत्तराखंड इथल्या चमोलीजवळच्या माणा गावाजवळ ही दुर्घटना घडली. चमोली ब्रदीनाथ हायवेवर अनेक मजूर काम करत होते. त्यावेळी अचानक ग्लेशियरचा मोठा तुकडा कोसळला. त्यामुळे हिमस्खलन होऊन अनेक मजूर खाली दबले गेले. यावेळी …

Read More »