Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

हॉटेल्समध्ये प्लास्टिक वापरावर बंदी : मंत्री दिनेश गुंडूराव

  आदेशाची तातडीने अंमलबजावणी बंगळूर : राज्यातील हॉटेल्स, फूड आउटलेट्स आणि रस्त्यालगतच्या नाश्त्याच्या स्टॉल्समध्ये प्लास्टिकचा वापर करण्यास बंदी घालण्यात येईल, असे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले. ते म्हणाले की, बंगळुरसह राज्यातील काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये प्लास्टिक शीटचा वापर होत असल्याच्या बातम्या आल्या आहेत आणि या सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि …

Read More »

बिजगर्णीत‌ श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न

  बिजगर्णी….. ग्रामपंचायत बिजगर्णी व नरसिंग गुरुनाथ पाटील महाविद्यालय तुडये यांच्या संयुक्त विद्यमाने गेले सहा दिवस सुरू असलेले राष्ट्रिय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न झाले. यासाठी विशेष बिजगर्णी ग्रामपंचायतकडून सहकार्य लाभले असून रेखा नाईक, मनोहर बेळगावकर, वसंत अष्टेकर, यल्लापा बेळगावकर, श्रीरंग भास्कर, ऍड. नामदेव मोरे, पीडीओ रविकांत, …

Read More »

कोरे गल्ली शहापूर पंच व युवा समिती सीमाभागच्या वतीने मराठी भाषा दिनाचे आचरण

  बेळगाव : वि. वा. शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांची 113 वी जयंती व मराठी भाषा दिन कोरे गल्ली शहापूर व महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने कोरे गल्ली येथील गंगापुरी मठ येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गल्लीतील ज्येष्ठ पंच सोमनाथ कुंडेकर हे होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते …

Read More »