Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

आंतरराज्य जलतरण स्पर्धेत निधी मुचंडी व अद्वैत जोशी यांना वैयक्तिक चॅम्पियनशिप

  बेळगाव : नुकत्यात इचलकरंजी येथील महानगरपालिकेच्या 50 मीटर जलतरण तलावात घेण्यात आलेल्या गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक या आंतरराज्य जलतरण स्पर्धेत बेळगाव आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटुनी उत्कृष्ट कामगिरी करून 16 सुवर्ण 16 रौप्य व 4 कांस्य अशी एकूण 36 पदके संपादन केली. कुमारी निधी मुचंडी व कुमार अद्वैत जोशी …

Read More »

शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धेत टिळकवाडी विभाग विजेता

  बेळगाव : टिळकवाडी येथील वॅक्सिन डेपो मैदानावर टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना व क्रीडाभारती बेळगाव यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित बेळगाव शहर माध्यमिक क्रीडा शिक्षकांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत टिळकवाडी विभागाने कॅम्प विभागाचा पराभव करीत सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकाविले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जयसिंग धनाजी, उत्कृष्ट गोलंदाज किरण तरळेकर, शिस्तबद्ध संघ शहापूर विभाग, …

Read More »

अभिजात मराठी संस्था आयोजित आनंद मेळावा गुरुवार व शुक्रवारी बेळगावात

    बेळगाव : अभिजात मराठी संस्थेच्या वतीने यंदा प्रथमच गुरुवार दि. 27 व शुक्रवार दि. 28 असे दोन दिवस आनंद मेळाव्याचे आयोजन मराठा मंदिर, गोवावेस येथे करण्यात आले आहे. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता फायर ब्रिगेड पासून ग्रंथदिंडी निघणार असून त्या ग्रंथदिंडीचे उद्घाटन सरस्वती वाचनालयाचे कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर …

Read More »