Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

उंच भरारी घेण्यास प्रतिभेचे पंख आतून फुटावे लागतात : प्राचार्य अरविंद पाटील

  बेळगुंदी हायस्कूल बेळगुंदी येथे शुभेच्छा बेळगाव : विद्यार्थीदशेतच आपण कष्टाचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. संघर्ष सोबतीला असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे कौशल्य आहेत, योग्यवेळी ती ओळखता न आल्यामुळे आपण मागे राहतो. प्रतिभावंत होणं म्हणजेच आपल्या अंगभूत कौशल्याना योग्यवेळी आकार देणं होय. संगीत, चित्रकला, क्रीडा व बौध्दिक …

Read More »

बेळगावात 9 मार्च रोजी रंगणार आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे मैदान

  बेळगाव : बेळगावच्या ऐतिहासिक आनंदवाडी कुस्ती आखाड्यात अमेरिका भारत आणि इराणचे मल्ल उतरणार असून 9 मार्च रोजी हे मैदान भरणार आहे. बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या वतीने या आंतरराष्ट्रीय कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असून नुकताच जिल्हा कुस्तीकर संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिका इराण आणि भारताच्या दिग्गज मल्लांना …

Read More »

माजी आमदार व्ही. वाय. चव्हाण यांच्या पत्नी अन्नपूर्णा चव्हाण यांचे निधन

  खानापूर : स्टेशन रोड खानापूर येथील रहिवासी व माजी आमदार कै. व्ही वाय चव्हाण यांच्या पत्नी अन्नपूर्णा विठ्ठलराव चव्हाण (वय 87 वर्ष) यांचे आज रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 6.30 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. अंत्यसंस्कार आज सायंकाळी 4.00 वाजता खानापूर येथील हिंदू स्मशानभूमीत होणार …

Read More »