Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

व्होल्वोकडून राज्यात १,४०० कोटीची गुंतवणूक

  करारावर स्वाक्षरी; जागतिक गुंतवणूकदार परिषदेस वाढता प्रतिसाद बंगळूर : बस आणि ट्रकच्या निर्मितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या स्वीडिश-आधारित व्होल्वोने होस्कोटमधील त्यांच्या उत्पादन प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे, यासाठी १,४०० कोटी रुपये गुंतवणुक करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अधिकृत निवासस्थान ‘कावेरी’ येथे गुरुवारी त्यांच्या उपस्थितीत या संदर्भातील करारावर स्वाक्षरी …

Read More »

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलले, हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती

  मुंबई : काँग्रेसच्या गोटातून अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार आज त्यांची नियुक्ती झाल्याचे पत्र प्रसिद्ध झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बदलाच्या चर्चा सुरु होत्या. अखेर आज नाना पटोले यांच्याकडील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »

ऊसाच्या फडाला लागलेली आग विझविताना वृद्ध शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; कारलगा येथील दुर्दैवी घटना

  खानापूर : खानापूर तालुक्यातील कारलगा येथे उसाच्या फडाला लागल्याने ती आग विझविण्याच्या प्रयत्नात असलेल्या कारलगा येथील एका शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली आहे. आगीत होरपळून मृत्यू पावलेल्या सदर दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव तुकाराम रवळू पवार (वय 75) असे आहे. सदर शेतकरी …

Read More »