Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

बनावट कागदपत्रे तयार करून 8 एकर 21 जमीन बळकावली

  बेळगाव : बनावट कागदपत्रे तयार करून 8 एकर 21 जमीन हस्तांतरित करून फसवणूक केल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना बेळगाव तालुक्यातील बाची गावात घडली. 2003 मध्ये विजय आसगावकर यांचे निधन झाले, त्यांच्या आई कमलाबाई आसगावकर 2001 …

Read More »

दुचाकी दुभाजकाला आदळून अपघात; सुळेभावी येथील युवक ठार

  बेळगाव : दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकास आदळून झालेल्या अपघातात दुचाकी चालक युवक ठार तर मागे बसलेला युवक जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जुने बेळगाव नाक्याजवळ बी. एस. येडीयुरप्पा मार्गावर घडली आहे. अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव मंजुनाथ होसकोटी वय 25 रा. सुळेभावी असे असून निंगाप्पा …

Read More »

सौन्दत्ती श्री रेणुका यल्लम्मा मंदिराचा विकास पारदर्शकपणे होईल : मंत्री एच. के. पाटील

  बेळगाव : सौन्दत्ती श्री रेणुका यल्लम्मा मंदिराचा मंदिराचा विकास पारदर्शकपणे केला जाईल. सर्व कामांचा तपशील वेबसाइटवर शेअर केला जाईल. महाप्रसादालयाच्या पायाभरणीचे काम लवकरच पूर्ण होईल, असे पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले. बेळगाव येथील ग्राहक न्यायालयाचे उद्घाटन करण्यासाठी आज त्यांचे बेळगावात आगमन झाले आणि सौन्दत्ती श्री रेणुका यल्लम्मा …

Read More »