Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

काळविटांच्या गूढ मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे आदेश

  बेळगाव : भूतरामनहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील एकूण 31 काळविटांच्या गूढ मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी वन विभागाच्या डीएफओ आणि आरएफओ यांना दिले आहेत. कुवेंपू नगर येथील प्राणी संग्रहालय विकास प्राधिकरण अध्यक्ष रंगास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, राणी चन्नम्मा …

Read More »

तिओलीवाडा येथे वाहनाच्या धडकेत हरणाचा जागीच मृत्यू

  खानापूर : खानापूर – लोंढा राष्ट्रीय महामार्गावर तिओली क्रॉसजवळ रविवारी सायंकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत एक हरीण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. खानापूर तालुक्यातील तिओलीवाडा येथे रस्ता ओलांडत असताना हरणाला वाहनाची धडक बसल्याने हरणाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वनविभागाचे संबंधित …

Read More »

मराठी माध्यमातून शिक्षण घेण्यास सर्वांनी पुढे येणे आवश्यक : खानापूर तालुका समिती सरचिटणीस आबासाहेब दळवी

  युवा स्पोर्ट्स हलशीवाडीतर्फे आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेचा बक्षीस वितरण संपन्न खानापूर : शाळांमध्ये विद्यार्थी वाढावेत यासाठी शिक्षकांबरोबरच शाळा सुधारणा कमिटीने महत्त्वाची भूमिका बजावणी गरजेचे असून इंग्रजीतून शिक्षण घेतले तरच यशस्वी होता येते हा न्यूनगंड बाजूला ठेवून मराठी माध्यमातून शिक्षण घेण्यास सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन खानापूर तालुका …

Read More »