Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

श्री सिद्धिविनायक सेवा मंडळतर्फे रविवारी महाप्रसाद

  बेळगाव : येळ्ळूर रोड वर उभारण्यात आलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये शनिवारी गणेश जयंती निमित्त दुपारी 12 वाजता श्री सत्यविनायक पूजा व पाळणा कार्यक्रम आयोजित केला आहे तसेच रविवारी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमात गणेश भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री सिद्धिविनायक सेवा मंडळाच्या वतीने करण्यात …

Read More »

उद्या इस्कॉनची हरेकृष्ण रथयात्रा : सर्व शहर कृष्णमय बनणार

  बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना मृत संघ (इस्कॉन) च्या वतीने 27 वी हरेकृष्ण रथ यात्रा शनिवार दुपारी धर्मवीर संभाजी चौकातून सुरू होणार आहे. या रथयात्रेत देश विदेशातून आलेले हजारो भक्तगण सहभागी होत आहेत. बेळगाव इस्कॉनचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज, मूळचे मॉरिशसचे असलेले चंद्रमौली स्वामी महाराज व देश विदेशातून …

Read More »

दिवसकार्य शिक्षणप्रेमी कुटुंब प्रमुखाचे; समाजकार्य कुटुंबाचे

  खानापूर : गेल्या दिनांक 19 जानेवारी रोजी चन्नेवाडी ता. खानापूर येथील विद्यार्थिप्रिय आदर्श श्री. राजाराम लक्ष्मण पाटील यांचे निधन झाले, त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती, आपल्या आयुष्यच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी वाचन केले, त्यांना कविता, संगीत नाट्य व गीतरामायण सारखे अनेक कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये रुजविले, चन्नेवाडी गावात छोटेसे ग्रंथालय व्हावे असा …

Read More »