Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

ठळकवाडी हायस्कूलचे विद्यार्थी भेटले पन्नास वर्षांनी

  बेळगाव : साउथ कोकण एज्युकेशन सोसायटी संचलित ठळकवाडी हायस्कूलच्या 1974 -75 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा सुवर्ण महोत्सवी पुनर्मिलन सोहळा प्रजासत्ताक दिनी संपन्न झाला. या कार्यक्रमात हायस्कूलचे विद्यमान मुख्याध्यापक श्री. आर. आर. कुडतुरकर आणि शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. या अविस्मरणीय मेळाव्याची सुरुवात कुडतुरकर सर, दीपक परुळेकर, एस के इ …

Read More »

सी. टी. रवींच्या खटला रद्द करण्याच्या याचिकेची सुनावणी १३ पर्यंत लांबणीवर

  रवी यांना तात्पुरता दिलासा बंगळूर : महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरुद्ध अपमानास्पद वक्तव्याचा खटला रद्द करण्याच्या आमदार सी. टी. रवी यांच्या याचिकेची सुनावणी उच्च न्यायालयाने गुरुवारी १३ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली. न्यायालयात युक्तिवाद करताना, ही घटना विधान परिषदेत घडली असल्याने, त्यांच्या अशिलाला मुक्ती मिळेल, असे रवी यांचे प्रतिनिधित्व …

Read More »

येळ्ळूर विभाग म. ए. समितीची पुनर्रचना होणार; बैठकीत निर्णय

  बेळगाव : येळ्ळूर विभाग म. ए. समितीची महत्त्वाची बैठक सोमवार दि. 27/01/2025 रोजी सायंकाळी येळ्ळूर विभाग कार्यालय बालशिवाजी वाचनालय या ठिकाणी संपन्न झाली. या बैठकीला येळ्ळूर मधील आजी- माजी सदस्य ग्राम पंचायत तसेच गावातील, जेष्ठ व युवा कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी येळ्ळूर विभाग म. ए. समितीची पुनर्रचना करण्याबाबत चर्चा …

Read More »