Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

काळ्या दिनी एकजूट दाखवा कार्यकर्त्यांची बैठक : महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन

  निपाणी : १ नोव्हेंबरला निपाणीसह सीमाभागात काळा दिन पाळण्याची परंपरा आहे. निपाणी तालुक्यात मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे. यामुळे काळ्या दिनी एक दिवस मराठी भाषिकांनी एकजूट दाखविण्याचे आवाहन निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केले आहे. त्यासाठी निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र एकीकरण …

Read More »

बेळगावातील विधिमंडळाचे अधिवेशन डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात

  मंत्रिमंडळाचा निर्णय; हसनला महापालिकेचा दर्जा, विविध विकास योजनाना मंजूरी बंगळूर : राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात बेळगाव येथे होणार असल्याची माहिती कायदा मंत्री एच. के. पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते बोलत होते. हिवाळी अधिवेशनाच्या तारखेचा …

Read More »

मुडा घोटाळा : ईडीचे बंगळूर, म्हैसूरसह नऊ ठिकाणी छापे

  महत्वाची कागदपत्रे ताब्यात; चौकशी तीव्र बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरणाने (मुडा) अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीरतेचा तपास तीव्र केला असून, आज पहाटे म्हैसूर-बंगळुरमधील ९ भागात अचानक छापे टाकले. मुडा बेकायदेशीर जमीन वाटपप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे नातेवाईक आणि बांधकाम व्यावसायिकांच्या घरांवर छापे टाकले आणि महत्त्वाची कागदपत्रे तपासली. …

Read More »