Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

विमान प्रवासादरम्यान हृदयविकाराचा झटका; डॉ. अंजलीताईंच्या तत्परतेने वाचला जीव!

  नवी दिल्ली : खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी आज गोवा–दिल्ली इंडिगो विमान प्रवासादरम्यान आपल्या वैद्यकीय कौशल्याच्या जोरावर एका परदेशी तरुणीचा जीव वाचविला. गोव्यावरून दिल्लीकडे जात असताना अचानक विमानातील एका परदेशी तरुणीला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ती बेशुद्ध पडली. या घटनेमुळे विमानात एकच गोंधळ …

Read More »

‘वोट चोर गद्दी छोड’ महारॅलीत सहभागी होण्यासाठी बेळगाव ग्रामीण काँग्रेस कार्यकर्ते दिल्लीला रवाना

  बेळगाव : नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या ‘वोट चोर गद्दी छोड’ या महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या महारॅलीसाठी बेळगाव ग्रामीण येथून युवा नेता मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव ग्रामीण युवा काँग्रेस कार्यकर्ते दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. बेळगाव ग्रामीणचे एकूण 50 …

Read More »

बी. के. मॉडेल हायस्कूलचा २० पासून शताब्दी सोहळा : अविनाश पोतदार

  बेळगाव : सुमारे शंभर वर्षांपूर्वी, २ फेब्रुवारी १९२५ रोजी सात तरुण शिक्षकांनी भाड्याच्या इमारतीत सुरू केलेली ‘मॉडेल इंग्लिश स्कूल’ आज शिक्षण क्षेत्रातील एक गौरवशाली परंपरा ठरली आहे. या शाळेचे आणि बेळगाव एज्युकेशन सोसायटीचे शताब्दी वर्ष २० ते २६ डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांनी साजरे करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष …

Read More »