Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

श्री माऊली मंदिर कणकुंबी येथे शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

  खानापूर : श्री माऊली मंदिर कणकुंबी येथे शनिवार दि. 19 ऑक्टोबर 2024 रोजी खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी मार्गदर्शन आणि औषधोपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. खानापूर येथील शासकीय दवाखाना तसेच जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून सदर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात असून या आरोग्य शिबीराचे संयोजक आरोग्य …

Read More »

नायब सिंह सैनी यांनी घेतली सलग दुसऱ्यांदा हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

  चंदीगड : हरियाणामध्ये नवे सरकार स्थापन झाले आहे. नायब सिंह सैनी हे पुन्हा हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहे. गुरुवारी नायब सिंह सैनी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंचकुला येथील दशहरा मैदानात हा शपथविधीचा कार्यक्रम झाला. सैनी यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा यांच्यासह …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपद मराठमोळ्या न्यायमूर्तींकडे!

  नवी दिल्ली : सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ 10 नोव्हेंबर 2024 नंतर समाप्त होणार आहे. दरम्यान, चंद्रचूड यांनी त्यांच्यानंतर सरन्यायाधीश पदाची जबाबदारी न्यायमूर्ती खन्ना यांच्याकडे दिली जावी, अशा आशयाचं पत्र केंद्र सरकारला लिहिलं आहे. न्यायामूर्ती खन्ना हे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश असल्याने त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. न्यायमूर्ती …

Read More »