Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

हत्यारे विक्री करणाऱ्या दोघांना अटक

  इचलकरंजी : शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करीत तलवारीसह हत्यारे विक्री करणाऱ्या रोहितसिंग बबनसिंग टाक (वय 20) व ओमकारसिंग किरपानसिंग टाक (25 दोघे रा. निपाणी, जि. बेळगाव) या दोघांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून त्यांच्याकडून 8 तलवारी, 2 गुप्ती, लहान व मोठे 72 कोयते, 112 सुऱ्या, रामपुरी चाकू असा मोठा शस्त्रसाठा तसेच …

Read More »

केंद्राने सीमाप्रश्नी लक्ष घालण्याची विनंती करणारा ठराव संमत

  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल निपाणीत आनंदोत्सव निपाणी : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने निपाणीतील मराठी भाषिकांच्या बैठकीत केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या अभिनंदनचा ठराव करण्यात आला. अनेक वर्षापासून मराठी प्रेमी भाषिकांची मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशी मागणी होती. या मागणीला यश आल्याने निपाणीतील मराठी भाषिकांनी आनंदोत्सव …

Read More »

किडनी ट्रान्सप्लांटसाठी प्रशांत हंडे यांना महाराष्ट्र शासनाकडून दोन लाख आर्थिक मदत..

  बेळगाव : श्री. रमाकांत दादा कोंडुस्करांच्या पाठपुराव्यामुळे व सतत प्रयत्नाने गेल्या दीड वर्षात शेकडो गरजू रुग्णांना आर्थिक मदत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहायता निधी या माध्यमातून आर्थिक मदत मिळाली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख श्री. मंगेश चिवटे बेळगाव दौरा दरम्यान केएलई हॉस्पिटलला भेट दिली होती त्यादरम्यान प्रशांत हंडे या रुग्णाची …

Read More »