Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

घरासमोर लावलेल्या कारवर अज्ञातांकडून दगडफेक

  बेळगाव : काही दिवसांपूर्वी बेळगावच्या वडगावमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. आता ह्या घटना या आटोक्यात आल्या असतानाच बदमाशानी घरासमोर लावलेल्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. आदर्श नगर येथील श्रीराम कॉलनी यांची सिद्धार्थ कलघटगी यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या कारवर दगडफेक करण्यात आली. तसेच काल रात्री वडगाव येथील छत्रपती …

Read More »

श्रीदुर्गामाता दौडीला युवक-युवतींचा उदंड प्रतिसाद!

  बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित पाचव्या दिवसाच्या दौडीची सुरुवात छत्रपती श्री शिवाजी कॉलनी येथून झाली. प्रारंभी श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून आरती म्हणण्यात आली. त्यानंतर सीपीआय परशुराम पूजेरी तसेच माजी सैनिक शिवाजी कंग्राळकर यांच्या हस्ते दौडीचा ध्वज चढवण्यात आला. त्यानंतर प्रेरणा मंत्र म्हणून दौडीला सुरुवात झाली. …

Read More »

आता बळ्ळारी प्राधिकरणात गैरव्यवहाराचा आरोप

  काँग्रेस नेत्यांचीच चौकशीची मागणी बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) मधील कथित अनियमिततेची धूळ अद्याप सुटलेली नसताना, आणखी एक शहर विकास प्राधिकरण अडचणीत आहे. आता, बेळ्ळारी नागरी विकास प्राधिकरण (बुडा) घोटाळ्याचा वाद सुरू झाला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक पथक तयार केले आहे. सूत्रांनी दिलेल्या …

Read More »