Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावचा राजाच्या मंडळाकडून महालक्ष्मीची महापूजा

  बेळगाव : बसवान गल्ली बेळगाव येथील बेळगावची ग्रामदेवता महालक्ष्मी मंदिरात मंगळवारी सायंकाळी सात वाजता बेळगावच्या राजाच्या पदाधिकाऱ्यांकडून महाआरती व महापूजा करण्यात आली. चवाट गल्लीतील बेळगावचा राजा गणेश उसत्व निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल बसवान गल्ली येथील महालक्ष्मीचे महाआरती व महापूजन आयोजन केले होते. याप्रसंगी देवीला साडी चोळी व लाडूचा प्रसाद चढावा …

Read More »

वेटलिफ्टिंग, कुस्ती व कराटे स्पर्धेत मराठी विद्यानिकेतनच्या खेळाडूंची राज्यस्तरीय निवड

  बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग, कुस्ती व कराटे खेळ प्रकारात एकूण 09 खेळाडूंची पुढील होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. वेटलिफ्टिंग खेळ प्रकारात 40 वजनी गटात आदिती पाटील, 45 वजनी गटात सईशा गौडाळकर, 71 वजनी गटात एकता राऊत व 81 अधिक वजनी गटात श्रद्धा पाटील तसेच …

Read More »

मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरचे विविध स्पर्धेत घवघवीत यश

  बेळगाव : रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी बालिका आदर्श शाळेमध्ये घेण्यात आलेल्या पाढे पाठांतर स्पर्धेत मराठी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. प्रथम क्रमांक अन्विता महेश चतुर, द्वितीय क्रमांक पूर्वी रमेश घाडी, तृतीय क्रमांक जयेश रवींद्र गुरव त्याचबरोबर देसुर येथे झालेल्या येळ्ळूर झोनल लेवल प्रतिभा कारंजी स्पर्धेमध्ये …

Read More »