Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

भाविकांसाठी दर्शन व्यवस्था, स्वच्छता, वाहनतळ, सुरक्षेसह, चांगल्या आरोग्य सेवा द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे

  याही वर्षी नवरात्रीत ‘शाही दसरा महोत्सवातून’ विविध कार्यक्रमांचे आयोजन कोल्हापूर : या वर्षीचा नवरात्रोत्सव दि. 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान असून जिल्हा प्रशासनाकडून तयारीच्या अनुषंगाने गुरूवारी सायंकाळी नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भाविकांसाठी नवरात्रोत्सवात चांगल्या सुविधा देण्याचे निर्देश संबंधित सर्व विभागांना दिले. ते म्हणाले, भाविकांना …

Read More »

ध्येय गाठण्यासाठी अथक परिश्रमाची आवश्यकता : वाय. पी. नाईक

  बिजगर्णी…(बेळगाव) : विद्यार्थी दशेत आपल्याला कोण व्हायचे आहे ते निश्चित करणं गरजेचं असतं. अथक परिश्रम, जिद्द चिकाटीने ध्येय गाठता येते त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणं आवश्यक आहे अधिकारी बनण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी विद्यार्थीदशेत सुरू करा. स्वतःचा आत्मविश्वास निर्माण करायला शिक्षक, पालकांचे मार्गदर्शन घ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता आहे पण मोबाइल …

Read More »

तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी प्रकरण : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आंध्र प्रदेश सरकारकडून मागवला अहवाल

  नवी दिल्ली : तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आणि माशाच्या तेलाचा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आंध्र प्रदेश सरकारकडून अहवाल मागवला आहे. आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी आज (20 सप्टेंबर) सांगितले की, मी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी बोललो आहे. मंदिराच्या प्रसादाची (लाडू) चाचणी होईल. वायएसआर …

Read More »