Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

समुदाय भवनच्या जागेवरून हाणामारी: उपाध्यक्षांसह चौघांवर जीवघेणा हल्ला

  बेळगाव : समुदाय भवनच्या जागेच्या कारणावरून बेळगाव तालुक्यातील बस्तवाड गावचे उपाध्यक्ष विठ्ठल सांबरेकर यांच्यासह चौघांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना गुरुवारी कोंडस्कोप्प गावात घडली. जखमी विठ्ठल सांबरेकर यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हिरेबागेवाडी सीपीआय, पीएसआय यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. समुदाय भवनच्या सांबरेकर कुटुंबीयांची जमीन आहे. …

Read More »

आर. अश्विन आणि जडेजाने लाज राखली, पहिल्या दिवशी भारताच्या 6 बाद 339 धावा

  चेन्नई : भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने 6 गडी बाद 339 धावा केल्या आहेत. तर आर अश्विन नाबाद 102 आणि रवींद्र जडेजा नाबाद 86 धावांवर खेळत आहेत. 144 धावांवर 6 विकेट अशी स्थिती असताना कोणलाही वाटलं नाही की 200 पार धावसंख्या होतील. पण आर. …

Read More »

ऑपरेशन थिएटरमध्येच ऑपरेशन करताना बासुरी वाजवतच रुग्णाची मेंदूची जटील शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये यशस्वी

  अशाप्रकारच्या जटील व जोखमीच्या मेंदूच्या १०२ अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटल अनोखा विक्रम बेळगाव : एका बाजूला रुग्ण स्वतः बासुरी वाजवत आहे आणि दुसऱ्या बाजूला रुग्णावर मेंदूची जटील अशी मेंदूची शस्त्रक्रिया पार पाडली जात आहे असे दृश्य सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या संस्कार विभागात पाहायला मिळाले. ज्या रुग्णांच्या मेंदूतील …

Read More »