Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

भाजप आमदार मुनीरत्न यांना कोलार येथे अटक

  दोन एफआयआर दाखल; छळ, लाच, जातीवाचक शिवीगाळचा आरोप बंगळूर : कंत्राटदाराच्या जीवाला धोका आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप असलेले भाजप आमदार मुनीरत्न नायडू यांना शनिवारी कोलार येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. भाजप आमदार मुनीरत्न यांनी आपल्या जीवाला धोका निर्माण केला, जातिवाचक शिवीगाळ केली अशी तक्रार चलुवराजू या ठेकेदाराने पोलिसांत केली …

Read More »

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘गणेश वंदन’ कार्यक्रम आज

  बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बेळगावच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त ‘गणेश वंदन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार ता. 15 रोजी शहर परिसरातील विविध 29 सार्वजनिक श्री मंटपासमोर घोषवादक (वादन) गणेश वंदन कार्यक्रमाद्वारे श्रीमूर्तीस वंदन करणार आहेत. संध्याकाळी 6 पासून कार्यक्रमास सुरुवात होणार आहे दोन पथकाद्वारे हा कार्यक्रम होणार आहे. पहिले …

Read More »

‘बलात्कार करताना पीडितेला हसायला सांगायचा’, प्रज्ज्वल रेवण्णाच्या विकृतीचा कळस

  बेंगळुरू : कर्नाटकातील माजी खासदार आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षातून बडतर्फ केलेला नेता प्रज्ज्वल रेवण्णाचे प्रकरण लोकसभा निवडणुकीदरम्यान बरेच गाजले. कर्नाटकमध्ये मतदान पार पडताच रेवण्णाचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर विदेशात पळून गेलेल्या रेवण्णाला काही दिवसांनी भारतात अटक झाली. आता या प्रकरणी विशेष तपास पथकाने तिसरे आरोपपत्र आमदार / …

Read More »