Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

सेंट झेवियर्स हायस्कूलकडे निशा छाब्रिया स्मृती चषक

  बेळगाव : पोलाईट्स ऑफ बेळगाव वर्ल्डवाईडतर्फे सेंट पॉल्सच्या सहकार्याने 56 व्या फादर एडी स्मृती चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या निशा छाब्रिया स्मृती चषक प्रदर्शनीय मुलींच्या फुटबॉल सामन्यात सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने संत मीरा हायस्कूल संघावर ५-० असा एकतर्फीय विजय संपादन केला. या स्पर्धेचे उद्घाटन महिला व …

Read More »

सरकारी अस्थापनांवर मराठीतून फलक लावावेत अन्यथा निदर्शने करू

  खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय खानापूर : तालुका सरकारी रुग्णालय आणि बस स्थानकावर मराठीतून फलक लावावेत अन्यथा उद्घाटनाच्या वेळी निदर्शने करुन झेंडे दाखविण्याचा इशारा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत देण्यात आला आहे. विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी तालुका समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका …

Read More »

मलप्रभा नदीत आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली!

  खानापूर : मलप्रभा नदीत आज सकाळी एका अनोळखी महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. सदर मृत महिलेची ओळख पटली असून त्या महिलेचे नाव संथू फ्रान्सिस शेरावत (वय 60) भोसगाळी असल्याचे समजते. सदर महिला ५ सप्टेंबरपासून बेपत्ता होती. या संदर्भात तिच्या भावाने खानापूर पोलीस स्थानकात बहीण बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. …

Read More »