Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

बेळगावच्या राजाचे जल्लोषात स्वागत!

  बेळगाव : बेळगावचा राजा समजल्या जाणाऱ्या चव्हाट गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. शहरातील धर्मवीर संभाजी चौकात बेळगावच्या राजाचे प्रथम दर्शन झाले आणि आगमन सोहळ्याच्या भव्यदिव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. या आगमन सोहळ्यात जवळपास पाच ढोल पथक, 250 ढोल व 75 ताशे 50 ध्वज अश्या भव्य …

Read More »

पुस्तके वाचनातून आत्मविश्वास निर्माण होतो : मनोहर बेळगावकर

  कावळेवाडी (बेळगाव) : पुस्तके वाचा, लिहा लेखनातून व्यक्त होता येत. पुस्तके दिशा देण्याचे काम करतात अपयशातून खचून न जाता सातत्याने प्रयत्न करावा, यश नक्कीच मिळते अशा स्पर्धांतून प्रोत्साहन मिळते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता आहे योग्य मार्गदर्शन मिळणं आवश्यक आहे. या स्पर्धेतून धीटपणा येतो बोलण्याची संधी मिळते चांगले वक्ते घडावेत …

Read More »

पायोनियर अर्बन बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार

  बेळगाव : येथील पायोनियर अर्बन को-ऑप. बँकेची 118 वी वार्षिक सर्वसाधारण सभा लोकमान्य रंगमंदिर येथे खेळीमेळीत संपन्न झाली. बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेसाठी व्यासपीठावर व्हाईस चेअरमन रणजित चव्हाण पाटील, व्यवस्थापकीय कमिटी चेअरमन अनंत लाड, संचालक शिवराज पाटील, सुवर्णा शहापूरकर, गजानन पाटील, रवी दोडन्नावर, यल्लाप्पा बेळगावकर, …

Read More »