Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

शिवाजी महाराजांच्या मूर्तीत फायबरची मिलावट?; मनोज जरांगे यांचा खुलासा

  सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आठ महिन्यात कोसळली. यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आता याप्रकरणी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीत फायबरची मिलावट केली होती, असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले. मनोज …

Read More »

बिडी, सिगारेटसाठी हिंडलगा कैद्यांचे आंदोलन

  बेळगाव : रेणुकास्वामी हत्येचा A-2 आरोपी दर्शनला जशी परप्पन कारागृहात सिगारेट देण्यात आली त्याप्रमाणे आम्हाला देखील सिगारेट द्या, अशी मागणी हिंडलगा कारागृहातील कैद्यांनी रविवारी तुरुंगात निदर्शने केली. हिंडलगा कारागृहात कैद्यांनी बिडी आणि सिगारेट तंबाखूसाठी निदर्शने केली आहेत. बिडी, सिगारेट देईपर्यंत आम्ही नाश्ता करणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. डोकेदुखी …

Read More »

महाविकास आघाडीचे “जोडे मारो” आंदोलन; शरद पवार, उद्धव ठाकरे, शाहू महाराज, नाना पटोलेंसह दिग्गज सहभागी

  मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यामध्ये संतापाची लाट अजूनही कायम आहे. आज महाविकास आघाडी मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन केलं जात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात आंदोलन केले …

Read More »