Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

श्री गणेश मिरवणुकीच्या मार्गाची व विसर्जन तलावाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

  बेळगाव : गणेशोत्सवाचा पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व इतर अधिकाऱ्यांनी बेळगावातील गणेश मिरवणूक मार्ग व गणेश विसर्जनाच्या तलावांची पाहणी करून अडथळे दूर करण्याच्या सूचना दिल्या. बेळगावात 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव होणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज विविध विभागांची बैठक बोलावली. बैठकीनंतर त्यांनी बेळगावातील मारुती गल्ली, रामदेव …

Read More »

बेळगावच्या 3 महिलांना बागलकोट पोलिसांनी केली अटक

  बेळगाव : बागलकोट येथे बसमध्ये चढताना, महिलांचे दागिने लांबवणाऱ्या बेळगाव येथील 3 महिलांना बागलकोट पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 6 लाख रुपये किमतीचे 91 ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. रोशनी हरिदास चौगुले (वय 30) रामनगर-वड्डरवाडी, रेणुका रवी वरगंडे (वय 22) गँगवाडी तसेच सविता साईनाथ लोंढे (वय 34) …

Read More »

गिरीस्तुती चेकमेट स्कुल ऑफ चेस आयोजित राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेला प्रारंभ : 250 बुद्धिबळपटूंचा स्पर्धेत सहभाग

  बेळगाव : गिरीस्तुती चेकमेट स्कुल ऑफ चेस फौंडेशन, बेळगाव आयोजित कर्नाटक राज्य 11 वर्षांखालील खुल्या गटाकरिता फिडे रेटेड चेस चॅम्पियनशिप-2024 तसेच कर्नाटक राज्य मुलींकरिता 11 वर्षांखालील वयोगटासाठी बुद्धीबळ स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला. शास्त्रीनगर-बेळगाव येथील गुजरात भवन येथे होत असलेल्या या स्पर्धेत 250 बुद्धीबळपटूंनी भाग घेतला असून यामध्ये 11 वर्षांखालील …

Read More »