Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

दि. धनश्री मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या प्रधान कार्यालयाचा आज शुभारंभ

  बेळगाव : अनगोळ मेन रोड येथील दि. धनश्री मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे प्रशस्त इमारतीत स्थलांतर रविवारी (दि. २५) रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. अनगोळ मेन रोड येथील स्वतःच्या नूतन वास्तूत कार्यालयाच्या प्रधान शुभारंभ कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रकाश हुक्केरी, आमदार अभय पाटील, माजी आमदार महांतेश कवटगीमठ, सहकार खात्याचे …

Read More »

बेळगावात हेरॉईन- ड्रग्जची विक्री करणाऱ्यांना अटक

  बेळगाव : बेळगावात गांजा, पिन्नीसह विविध अमली पदार्थांची विक्री व सेवन सर्रास सुरू असताना बेळगाव पोलिसांनी हेरॉईन, ड्रग्ज विक्रीचे जाळे शोधून काढले आहे. बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी बेळगाव येथे विशेष मोहीम राबवून शहरातील गांजा व इतर अमली पदार्थांच्या विक्रीचा गांभीर्याने विचार करून अनेक दिवसांपासून ड्रग्ज माफियांविरुद्ध …

Read More »

बेळगाव शहर परिसरात उद्या वीज खंडित

  बेळगाव : श्री गणेशोत्सव काळात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून हेस्कॉमकडून दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्यामुळे उद्या रविवार दि. 25 रोजी बेळगाव शहर परिसरात विद्युत पुरवठा दिवसभरासाठी खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉम विभागाने कळविले आहे. बेळगाव उत्तर विभागातील इंडाल, वैभव नगर, शिवबसव नगर, शिवाजी नगर, सदाशिव नगर, जिनाबकुळ, …

Read More »