Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव एपीएमसी मार्केटमध्ये चोरी; चोराची कृती सीसीटीव्हीत कैद

  बेळगाव : बेळगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजारामध्ये चोरट्याने धुमाकूळ घातला आणि दोन दुकानातील पैसे चोरून पळून गेला. शेकडो ग्राहक असावेत असे रोज कुणाला तरी वाटत असते. या गर्दीचा फायदा घेऊन दुकानाच्या लॉकरजवळ कोणीही नसल्याचे पाहून चोरट्याने स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने लॉकर फोडून पैसे चोरले आणि तेथून फरार झाला. जोतिर्लिंग ट्रेडर्समधून …

Read More »

प्रांताधिकारी कार्यालयावर ओढवली जप्तीची नामुष्की

  बेळगाव : सांबरा येथील विमानतळाच्या जागेसाठी झालेल्या भूसंपादनांसाठी शेतकऱ्यांना भरपाई देण्यास जिल्हा प्रशासनाने टाळाटाळ केली आहे . सुमारे पाच कोटी रुपये इतकी थकबाकी प्रशासनाने शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे. या भरपाई रकमेच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर खटला भरला आहे. तसेच थकीत भरपाई देण्याची मागणी केली आहे. यापूर्वी भरपाईतील काही रक्कम देण्यात …

Read More »

इस्कॉनमध्ये श्रीकृष्ण कथा महोत्सवास प्रारंभ

  बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)च्या वतीने श्री श्री राधा गोकुळ आनंद मंदिर, शुक्रवार पेठ येथे गेल्या मंगळवारपासून श्रीकृष्ण कथा महोत्सवास प्रारंभ झाला. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित या महोत्सवात भजन, कीर्तन याबरोबरच सायंकाळी कथाकथन व महाप्रसाद झाला. इस्कॉनचे ज्येष्ठ संन्यासी आणि बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराजांनी …

Read More »