Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

भारत विकास परिषदेची 25 रोजी राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा रविवार दि. 25 रोजी सकाळी 9.30 वा. संत मीरा शाळेच्या माधवाश्रम सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. हिंदी देशभक्तीगीत आणि लोकगीत (मराठी/कन्नड) अशा दोन विभागात स्पर्धा घेतली जाईल. स्पर्धेमध्ये अधिकाधिक शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन भाविपने केले आहे. स्पर्धेत ६ वी …

Read More »

बेळगाव तालुका पोल्ट्री फार्म असोसिएशनची स्थापना

  बेळगाव : पोल्ट्री व्यवसाय हा शेतीशी निगडित असून अलीकडच्या काळात शेतकऱ्यांना या व्यवसायाचा मोठा आधार मिळाला आहे. अलीकडच्या तिन्ही ऋतूपैकी एका काळात तरी शेतकऱ्यांना शेती नुकसानीचा फटका बसत असतोच. अशावेळी अलीकडेच उदयाला आलेल्या पोल्ट्री व्यवसायाने शेतकऱ्यांना सावरले आहे, त्यामुळे या व्यवसायाचा विस्तार वाढत चालला आहे. ही सर्वांसाठी आनंदाची बाब …

Read More »

राज्यपालांच्या निर्णयाविरुध्द मुख्यमंत्र्यांची आज आव्हान याचिका

  कायदेतज्ञांशी चर्चा; कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी बंगळूरात दाखल बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) जमीन वाटप प्रकरणी खटला चालवण्याच्या राज्यपालांच्या परवानगीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज (ता. १९) न्यायालयात जाणार आहेत. राज्यपालांच्या आदेशावर स्थगिती देण्याची विनंती करून आदेश फेटाळून लावण्यासाठी ते उच्च न्यायालयात याचिका दाखल करतील. …

Read More »