Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर समिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांची व्यापक बैठक 26 मार्च रोजी

  खानापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार देण्यासंदर्भात विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची व्यापक बैठक मंगळवार दिनांक 26 मार्च रोजी दुपारी 2 वाजता कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृह शिवस्मारक येथे बोलाविण्यात आली आहे. तरी तालुक्यातील मराठी भाषिक समितीप्रेमी नागरिकांनी या बैठकीला बहुसंख्येने उपस्थित …

Read More »

अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

  नवी दिल्ली : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने आजच अरविंद केजरीवाल यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर लागलीच ईडीने कारवाई करून त्यांना अटक केली आहे. दरम्यान केजरीवाल यांच्या बंगल्याजवळ 144 कलम जारी करण्यात …

Read More »

कारवारमधून अंजली निंबाळकर, बेळगावातून मृणाल हेब्बाळकर तर चिक्कोडीतून प्रियंका जारकीहोळी

काँग्रेसची १७ उमेदवारांची यादी जाहीर बंगळूर : पुढील लोकसभा निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे. एकूण १७ मतदारसंघांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर, कारवारमधून माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर तर चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या …

Read More »